दुसरा चंद्रगुप्त

दुसरा चंद्रगुप्त, अर्थात चंद्रगुप्त विक्रमादित्य (इ.स.चे ४थे शतक - इ.स.

४१५) हा भारतीय उपखंडातील गुप्त साम्राज्याचा सर्वाधिक प्रबळ सम्राट होता. इ.स. ३७५ ते इ.स. ४१५ या कालखंडातल्या त्याच्या राजवटीत गुप्त साम्राज्याच्या भरभराटीचा परमोत्कर्ष झाला. त्याने पश्चिम भारतातील शक क्षत्रपांचे राज्य जिंकून घेत गुप्त साम्राज्याच्या सीमा विस्तारल्या. त्याच्या कारकिर्दीत गुप्तांचे साम्राज्य पूर्वेस गंगेच्या मुखापासून पश्चिमेस सिंधूच्या मुखापर्यंत, तर उत्तरेस वर्तमान उत्तर पाकिस्तानापासून दक्षिणेस नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत पसरले. चिनी प्रवासी व बौद्ध भिक्खू फाश्यान दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यकाळात उत्तर भारतात भटकून गेल्याचे उल्लेख त्याच्या प्रवासवर्णनात आढळतात. संस्कृत कवी कालिदास, संस्कृत वैयाकरणी अमरसिंह व खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ असलेला वराहमिहिर या गुणिजनांचा तो आश्रयदाता होता, अशी समजूत आहे. भारतीय उपखंडात उत्तरकाळात प्रचलित असलेल्या शकांपैकी विक्रम संवत या शकाचा कर्ता तो असल्याचे मानले जाते.

दुसरा चंद्रगुप्त
दुसरा चंद्रगुप्त
चंद्रगुप्त विक्रमादित्याची सोन्याची मोहोर

बाह्य दुवे



Tags:

कालिदासगंगा नदीगुप्त साम्राज्यनर्मदा नदीपाकिस्तानफाश्यानभारतीय उपखंडवराहमिहिरविक्रम संवतसिंधू नदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मानवी भूगोलसमुपदेशनगृह विभाग, महाराष्ट्र शासनदेवदत्त साबळेस्वादुपिंडकुटुंबरामजी सकपाळशांता शेळकेआंतरराष्ट्रीय नाणेनिधीमेष रासहडप्पा संस्कृतीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)गुलमोहरजय श्री राममहात्मा फुलेभारतीय निवडणूक आयोगप्रतापगडभारताचे राष्ट्रपतीऔरंगजेबप्रादेशिक राजकीय पक्षकटक मंडळरोहित पवारफेसबुकरक्तगटजांभूळमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाभारताची अर्थव्यवस्थासंयुक्त महाराष्ट्र चळवळमहाविकास आघाडीपवन ऊर्जावासुदेव बळवंत फडकेहळदबिबट्यासिंधुताई सपकाळपी.टी. उषाकबूतरनामदेवशास्त्री सानपसातारामराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीगुरू ग्रहबखरबहावापृथ्वीराष्ट्रीय सुरक्षाभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकुणबीहृदयनालंदा विद्यापीठअभंगभोकरविठ्ठल तो आला आलाअनागरिक धम्मपालगेटवे ऑफ इंडियाअण्णा भाऊ साठेसुधा मूर्तीबाळशास्त्री जांभेकरपुणे जिल्हापाणी व्यवस्थापनइडन गार्डन्सवंदे भारत एक्सप्रेसनाटोमोह (वृक्ष)बहिणाबाई चौधरीमृत्युंजय (कादंबरी)इतिहासाच्या अभ्यासाची साधनेएकनाथ शिंदेसातवाहन साम्राज्यभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेचित्तागंगाराम गवाणकरदहशतवादसंगणकाचा इतिहासवणवामंगळ ग्रहज्योतिबा मंदिरकर्नाटक ताल पद्धतीग्रामीण वसाहती🡆 More