जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल (जर्मन: Georg Friedrich Händel, गेओर्ग फ्रीडरीश ह्यांडेल; २३ फेब्रुवारी १६८५ - १४ एप्रिल १७५९) हा जर्मनीमध्ये जन्मलेला एक ब्रिटिश संगीतकार होता.

जर्मनीच्या हाले शहरामध्ये जन्मलेल्या हान्डेलने हाले, हांबुर्गइटली येथे बरोक संगीताचे शिक्षण घेतले व इ.स. १७१७ साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. हान्डेलने त्याच्या कार्यकाळात ४२ ऑपेरा व शेकडो इतर संगीत रचना लिहिल्या.

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल
George Frideric Handel
जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल
जन्म नाव Georg Friedrich Händel
जन्म २३ फेब्रुवारी १६८५ (1685-02-23)
हाले, पवित्र रोमन साम्राज्य (आजचा जर्मनी)
मृत्यू १४ एप्रिल, १७५९ (वय ७४)
लंडन, इंग्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
संगीत प्रकार ऑपेरा
स्वाक्षरी जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल ह्यांची स्वाक्षरी

योहान सेबास्टियन बाख व दोमेनिको स्कार्लाती ह्यांचा समकालीन राहिलेला हान्डेल बरोक संगीतामधील सर्वश्रेष्ठ रचनाकारांपैकी एक मानला जातो.

बाह्य दुवे

जॉर्ज फ्रीडरिक हान्डेल 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इंग्लंडइटलीऑपेराजर्मन भाषाजर्मनीलंडनहांबुर्गहाले

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लता मंगेशकरवृत्तपत्रदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील आरक्षणस्त्रीवादी साहित्यमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीभारताचे संविधाननाशिक लोकसभा मतदारसंघअर्जुन वृक्षयवतमाळ जिल्हाऔद्योगिक क्रांतीजागतिक तापमानवाढप्रदूषणनालंदा विद्यापीठमराठी व्याकरणयवतमाळ विधानसभा मतदारसंघव्हॉट्सॲपगोपीनाथ मुंडेभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीपश्चिम दिशाछत्रपती संभाजीनगरसंजीवकेडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीधनंजय चंद्रचूडगावनियतकालिकमहाराष्ट्राची हास्यजत्रा२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाबचत गटपंचशीलविमाभारतीय रिपब्लिकन पक्षचंद्रपद्मसिंह बाजीराव पाटीलमुंबई उच्च न्यायालयठाणे लोकसभा मतदारसंघचैत्रगौरीकान्होजी आंग्रेअमरावती जिल्हामूळ संख्याभाषा विकासमहेंद्र सिंह धोनीआईयोगविधानसभागुकेश डीजैवविविधताकन्या रासब्राझीलची राज्येसांगली विधानसभा मतदारसंघवाघनांदेड जिल्हाआंबेडकर जयंतीराजकीय पक्षअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९मराठवाडाज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेबीड विधानसभा मतदारसंघभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याभारतीय रिझर्व बँकतेजस ठाकरेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)शेतकरीशेतीविष्णुसहस्रनामकालभैरवाष्टकस्त्री सक्षमीकरणसमाजशास्त्रमहाराष्ट्राचा भूगोलनाथ संप्रदायशिर्डी लोकसभा मतदारसंघथोरले बाजीराव पेशवेओमराजे निंबाळकरभोपळापर्यटन🡆 More