जिल्हा न्यायालय

आपल्या क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात.भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे.

न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असत. त्याखालोखाल उच्च न्यायालये असतात. त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो. जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला 'जिल्हा न्यायालय' असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्याची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नीती आयोगगाडगे महाराजकायदारायगड (किल्ला)वाचननकाशाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघजया किशोरीमटकावाक्यविराट कोहलीसरपंचभारताचे पंतप्रधानएकांकिकाभारतातील समाजसुधारकमुळाक्षरगोविंदा (अभिनेता)ॐ नमः शिवायजवाहरलाल नेहरूभोपळासांगली लोकसभा मतदारसंघकडुलिंबसामाजिक समूहभूगोलकांजिण्याविठ्ठलॲमेझॉन (कंपनी)बखरनरेंद्र मोदीस्मृती मंधानाधर्मो रक्षति रक्षितःवसंतकल्याण (शहर)निबंधक्रिकेटचा इतिहासजिल्हा परिषदशिल्पकलाअर्जुन पुरस्कारपेरु (फळ)स्थानिक स्वराज्य संस्थासईबाई भोसलेभरती व ओहोटीलहुजी राघोजी साळवेशुभं करोतिमंगळ ग्रहमहासागरकेंद्रशासित प्रदेशअभंगमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीहळदभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीकेळकेरळमुंबई उच्च न्यायालयभारतातील राजकीय पक्षहस्तमैथुनईशान्य दिशाविनयभंगव्यापार चक्रकृत्रिम बुद्धिमत्तापी.टी. उषामहाराष्ट्र केसरीमुरूड-जंजिरा२०१९ लोकसभा निवडणुकासंधी (व्याकरण)गोंधळनागपूरअथेन्सऋग्वेदशमीबीड जिल्हाबृहन्मुंबई महानगरपालिकाजैवविविधताहरभराआईजळगाव लोकसभा मतदारसंघव्हॉलीबॉलमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनिवडणूक🡆 More