चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ

चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ
देश - चीन
प्रशासकिय संघटना - चीन क्रिकेट संघटना
मुख्यालय -
आय.सी.सी. सदस्य - सहयोगी सदस्य
पासून - २०१७
विश्वचषक विजय - नाही
सद्य संघनायक {{{संघनायक}}}
सद्य प्रशिक्षक {{{प्रशिक्षक}}}
कसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -
एकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -

इतिहास

1858 ते 1948 दरम्यान शांघाय क्रिकेट क्लब चीनमधील सर्वांत मोठा क्लब होता. मात्र, राष्ट्रीय संघाकडून या क्लबला मान्यता नव्हती.

आशिया क्रिकेट परिषदेच्या मान्यतेने सप्टेंबर 2005 पासून चीन क्रिकेट संघटनेने आठ प्रशिक्षण शिबिरे, पंच शिबिरे घेतली. चीनमधील नऊ शहरांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. यात बीजिंग, शांघाय, शेनयांग, दलियन, ग्वांगझू, शेंझेन, चॉंगकिंग, टियाजिन, जिनान या शहरांचा समावेश आहे. सुमारे दीडशेपेक्षा अधिक शाळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला.

क्रिकेट संघटन

चीन क्रिकेट संघटनेचे ध्येय

2006 मध्ये चीन क्रिकेट संघटनेने चार ध्येय निश्चित केले होते.

ते असे ः

2009 : देशभरातून 720 संघ तयार करणे

2015 : वीस हजार खेळाडू आणि दोन हजार प्रशिक्षक निर्माण करणे

2019 : विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरणे

2020 : कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळविणे.

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

संदर्भ

Tags:

चीन राष्ट्रीय क्रिकेट संघ इतिहासचीन राष्ट्रीय क्रिकेट संघ क्रिकेट संघटनचीन राष्ट्रीय क्रिकेट संघ महत्त्वाच्या स्पर्धाचीन राष्ट्रीय क्रिकेट संघ माहितीचीन राष्ट्रीय क्रिकेट संघ संदर्भचीन राष्ट्रीय क्रिकेट संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नांदेडभारत छोडो आंदोलनशिवनरेंद्र मोदीकबड्डीभारतीय पंचवार्षिक योजनाआदिवासीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मोडीरोहित पवारअजिंक्य रहाणेसात बाराचा उतारापुणे जिल्हास्त्री सक्षमीकरणराजाराम भोसलेराष्ट्रीय महामार्गभोई समाजकटक मंडळअल्लारखामासागंगा नदीभारतामधील उच्च न्यायालयांची यादीभारतातील राजकीय पक्षकुष्ठरोगसातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्रातील वनेशरद पवारसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेलक्ष्मीकोरोनाव्हायरस रोग २०१९धनगरज्ञानेश्वरीभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)रत्‍नेपवन ऊर्जापांडुरंग सदाशिव सानेराजकीय पक्षहनुमान चालीसापोलियोकुंभ रासमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागनारायण मेघाजी लोखंडेगृह विभाग, महाराष्ट्र शासनपरशुरामजागतिक कामगार दिनज्योतिषभारतातील जागतिक वारसा स्थानेसात आसरासर्वनामगर्भारपणदूधएकनाथ शिंदेगुळवेलगायभारताचा महान्यायवादीयूट्यूबवि.स. खांडेकरपूर्व दिशाबृहन्मुंबई महानगरपालिकाग्राहक संरक्षण कायदागोलमेज परिषदकृष्णअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीमुखपृष्ठभाषा विकासट्विटरजी-२०पुरंदर किल्लास्वामी समर्थहापूस आंबालोहगडऋषी सुनकभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनदीबिबट्याभारतीय रुपयाभौगोलिक माहिती प्रणाली🡆 More