कोंभाळणे

अकोले शहराच्या उत्तरेला कोंभाळणे गाव वसलेले आहे.

या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० च्या आसपास आहे. याठिकाणी कोंभाळणे या प्रमुख गावासह आजूबाजूला ठाकरवाडी, बांबळेवाडी, पोपेरेवाडी आणि मानमोडी या प्रमुख वस्त्या आहेत. येथील लोकसंख्या ही ST (आदिवासी) SC(दलित) तसेच OBC (कानडी) आहे. या सर्व लोकांमध्ये एक कमालीचं साधर्म्य आहे.त्यामुळे येथे कोणतेही भांडण तंटे आणि जातीवाचक बाब अस्तित्वात नाही. या गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावच्या बहुतांश शेतजमिनीत पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. यादरम्यान संबंधित प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे हस्तांतरण करत असताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची बाब सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

या गावातील सर्वच 97% नागरिक हे शेती करत आहेत. परंतु, येथील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेतकरी आजही खिन्न अवस्थेत आहे. त्यामुळेच येथील शेतकरी बांधव निव्वळ भातशेतीवर आपले जीवन जगत आहे.

प्रसिद्ध व्यक्ती

राहीबाई पोपेरे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२०२४ मधील भारतातील निवडणुकातेजस ठाकरेनिलेश लंकेरविकिरण मंडळस्वामी विवेकानंदउमरखेड विधानसभा मतदारसंघमानवी शरीरअहमदनगर लोकसभा मतदारसंघपुणे लोकसभा मतदारसंघडाळिंबह्या गोजिरवाण्या घरातमहारविराट कोहलीवर्णमालास्नायूभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेगुणसूत्रलक्ष्मीमेष रासमुलाखतफिरोज गांधीसदा सर्वदा योग तुझा घडावाराम गणेश गडकरीनिवडणूककोकणहळदकॅमेरॉन ग्रीनअतिसारभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजयंत पाटीलअंकिती बोससुधा मूर्तीगावप्राण्यांचे आवाजअजित पवारजागतिक तापमानवाढशिर्डी लोकसभा मतदारसंघपर्यटनमहाराष्ट्र विधान परिषदशेवगाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविजयसिंह मोहिते-पाटीलपंकजा मुंडेसरपंचमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनभारत छोडो आंदोलनभाषा विकासबखरवडअकोला जिल्हामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थागणितमाती प्रदूषणभाषालंकारभारताचे सर्वोच्च न्यायालयसोलापूरब्रिक्सएकपात्री नाटकभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळजन गण मनसांगली लोकसभा मतदारसंघनालंदा विद्यापीठ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाक्रिकेटभारताचे पंतप्रधानअर्जुन वृक्षमानवी हक्कराणी लक्ष्मीबाईटरबूजजागतिकीकरणहोमरुल चळवळरोजगार हमी योजनाशेतकरीक्रियापदताराबाईआकाशवाणी🡆 More