ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८२ दरम्यान तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.

कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२
न्यू झीलंड
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२
ऑस्ट्रेलिया
तारीख १३ फेब्रुवारी – २२ मार्च १९८२
संघनायक जॉफ हॉवर्थ ग्रेग चॅपल
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
एकदिवसीय मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१३ फेब्रुवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ 
२४०/६ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२  ऑस्ट्रेलिया
१९४ (४४.५ षटके)
ब्रुस एडगर ७९ (११९)
लेन पास्को १/३५ (१० षटके)
ग्रेग चॅपल १०८ (९२)
गॅरी ट्रूप ४/४४ (१० षटके)
न्यू झीलंड ४६ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • मार्टिन क्रोव (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

१७ फेब्रुवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ 
१५९/९ (४९ षटके)
वि
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२  ऑस्ट्रेलिया
१६०/४ (४५ षटके)
जेरेमी कोनी ५४ (८८)
टेरी आल्डरमन ३/२२ (१० षटके)
ब्रुस लेर्ड ७१* (१२५)
रिचर्ड हॅडली २/२४ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ६ गडी राखून विजयी.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
सामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला.
  • ब्रुस ब्लेर (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

२० फेब्रुवारी १९८२
धावफलक
न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ 
७४ (२९ षटके)
वि
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२  ऑस्ट्रेलिया
७५/२ (२०.३ षटके)
रिचर्ड हॅडली १८ (३१)
टेरी आल्डरमन ५/१७ (१० षटके)
जॉन डायसन २६* (५३)
लान्स केर्न्स १/१२ (४ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: टेरी आल्डरमन (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२६ फेब्रुवारी - २ मार्च १९८२
धावफलक
वि
२६६/७घो (११६ षटके)
जॉफ हॉवर्थ ५८* (१३५)
ब्रुस यार्डली ३/४९ (२३ षटके)
८५/१ (३८ षटके)
ग्रेम वूड ४१ (८१)
लान्स केर्न्स १/२० (११ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
  • मार्टिन क्रोव (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१२-१६ मार्च १९८२
धावफलक
वि
२१० (६८.३ षटके)
ब्रुस लेर्ड ३८ (७९)
गॅरी ट्रूप ४/८२ (१८.३ षटके)
३८७ (१५०.३ षटके)
ब्रुस एडगर १६१ (४१८)
ब्रुस यार्डली ४/१४२ (५६ षटके)
२८० (१३८ षटके)
ग्रेम वूड १०० (२४९)
रिचर्ड हॅडली ५/६३ (२८ षटके)
१०९/५ (२९.४ षटके)
लान्स केर्न्स ३४ (२१)
ब्रुस यार्डली २/४० (७.४ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३री कसोटी

१९-२२ मार्च १९८२
धावफलक
वि
३५३ (८९.५ षटके)
ग्रेग चॅपल १७६ (२१८)
रिचर्ड हॅडली ६/१०० (२८.५ षटके)
१४९ (५२.२ षटके)
रिचर्ड हॅडली ४० (५८)
जेफ थॉमसन ४/५१ (२१ षटके)
६९/२ (२५.३ षटके)
ब्रुस लेर्ड ३१ (६५)
रिचर्ड हॅडली १/१० (८ षटके)
२७२ (९७.३ षटके)(फॉ/ऑ)
जॉन राइट १४१ (२६२)
ब्रुस यार्डली ४/८० (२१ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

Tags:

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकाऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२ कसोटी मालिकाऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८१-८२आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामनेऑस्ट्रेलिया क्रिकेट संघकसोटी सामनेन्यू झीलंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हवामान बदलवचन (व्याकरण)शिवसेनारामायणमहेंद्रसिंह धोनीभाषापक्षीनरेंद्र मोदीहरितगृहवायुप्रदूषणआयझॅक न्यूटनसंयुक्त महाराष्ट्र चळवळगौतम बुद्धहृदयअजिंक्यतारामुद्रितशोधनमधमाशीसातारा जिल्हापानिपतची तिसरी लढाईगहूरायगड जिल्हाशाहीर साबळेकमळमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीगंगा नदीशिवाजी महाराजांची राजमुद्राइ.स.पू. ३०२दौलताबादकुत्रानदीमोटारवाहनकिशोरवयस्त्री सक्षमीकरणकळसूबाई शिखरक्रियापदबास्केटबॉलसुषमा अंधारेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसप्तशृंगी देवीअमेरिकेची संयुक्त संस्थानेकाजूसिंहगडवनस्पतीएकनाथभारतीय प्रजासत्ताक दिनमीरा (कृष्णभक्त)पृष्ठवंशी प्राणीदक्षिण भारतहैदराबाद मुक्तिसंग्रामकडुलिंबदहशतवाद विरोधी पथकरोहित (पक्षी)थोरले बाजीराव पेशवेविहीरविनोबा भावेजाहिरातनामदेवनाटोमाहितीबहिणाबाई चौधरीमाती प्रदूषणस्त्रीवादसिंधुदुर्ग जिल्हामाणिक सीताराम गोडघाटेग्रहशिवजागतिक लोकसंख्याइंदिरा गांधीसंयुक्त राष्ट्रेफणसभारताचा इतिहासभारतीय स्वातंत्र्य दिवसअतिसारअशोक सराफइतिहासाच्या अभ्यासाची साधनेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकेवडाकासव🡆 More