एन.जी. रंगा: भारतीय राजकारणी

गोजिनेनी रंगा नायुकुलू (नोव्हेंबर ७, इ.स.

N. G. Ranga (es); এন. সি. রংগা (bn); N. G. Ranga (hu); N. G. Ranga (ga); ಎನ್. ಜಿ. ರಂಗ (kn); N. G. Ranga (ast); N. G. Ranga (ca); N. G. Ranga (yo); N. G. Ranga (fr); ଏନ୍. ଜି. ରଙ୍ଗା (or); N. G. Ranga (sq); N. G. Ranga (tr); N. G. Ranga (id); N. G. Ranga (da); این جی رنگا (pnb); Acharya N.G. Ranga (sv); N. G. Ranga (nb); എൻ ജി രംഗ (ml); ان. جى. رانجا (arz); N. G. Ranga (nn); Н. Г. Ранга (uk); ಎನ್. ಜಿ. ರಂಗ (tcy); N. G. Ranga (nl); एन जी रंगा (hi); ఎన్.జి.రంగా (te); ਐਨ ਜੀ ਰੰਗਾ (pa); N. G. Ranga (en); N. G. Ranga (sl); एन.जी. रंगा (mr); கொகினேனி ரங்க நாயுகுலு (ta) ভারতীয় স্বাধীনতা সংগ্রামী (bn); personnalité politique indienne (fr); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); ଭାରତୀୟ ସ୍ୱାଧୀନତା ସଂଗ୍ରାମୀ, ରାଜନେତା (or); سیاست‌مدار هندی (fa); indisk politiker (da); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); indisk politiker (nb); indisk politiker (sv); indisk politikar (nn); ഇന്ത്യയിലെ ഒരു സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനി (ml); Indiaas politicus (1900-1995) (nl); भारतीयराजनेतारः (sa); भारतीय स्वतंत्रता सेनानी (hi); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು (kn); స్వాతంత్ర సమరయోధుడు (te); Indian freedom fighter, parliamentarian, and kisan (farmer) leader (en); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರೋಡು ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಇನಾಮು ತಿಕಿನಾರ್ (tcy); भारतीय राजकारणी (mr); இந்திய விடுதலைப் போராட்டத் தெலுங்கர் (ta) गोगिनेनी रंगा नायकुलु, आचार्य रंगा, आचार्य एन जी रंगा (hi); గోగినేని రంగనాయకులు, ఆచార్య రంగా, ఎన్.జీ.రంగా, ఆచార్య ఎన్.జి.రంగా, ఎన్ జీ రంగా (te); ଏନ୍. ଜି. ରଂଗା (or); Gogineni Ranga nayukulu, Acharya Ranga (en); एन. जी. रंगा, प्रा. एन. जी. रंगा, गोजिनेनी रंगा नायुकुलू (mr); Gogineni Ranga Nayukulu (id)

१९००">इ.स. १९०० - जून ९, इ.स. १९९५ ) (तेलुगू: ఎన్. జీ. రంగా ; रोमन लिपी: Gogineni Ranga nayukulu ;) हे तेलुगू, भारतीय राजकारणी होते. ते काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेशातील ज्येष्ठ नेते होते. ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील तेनाली लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. १९८०, इ.स. १९८४ आणि इ.स. १९८९ सालांतील लोकसभा निवडणुकांमध्ये गुंटुर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९६२ आणि इ.स. १९६७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील चित्तूर आणि श्रीकाकुलम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

एन.जी. रंगा 
भारतीय राजकारणी
एन.जी. रंगा: भारतीय राजकारणी
माध्यमे अपभारण करा
एन.जी. रंगा: भारतीय राजकारणी  विकिपीडिया
जन्म तारीखनोव्हेंबर ७, इ.स. १९००
Nidubrolu
मृत्यू तारीखजून ९, इ.स. १९९५
नागरिकत्व
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
राजकीय पक्षाचा सभासद
पद
  • member of the Central Legislative Assembly
  • Member of the Constituent Assembly of India (इ.स. १९४६ – इ.स. १९५०)
  • तिसर्‍या लोकसभेचे सदस्य
  • चौथ्या लोकसभेचे सदस्य
  • Member of the 9th Lok Sabha (इ.स. १९८९ – इ.स. १९९१)
  • Member of the 7th Lok Sabha
  • Member of the 8th Lok Sabha
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
एन.जी. रंगा: भारतीय राजकारणी
प्रा. एन. जी. रंगा यांचा पूर्णाकृती पुतळा

राजकारण, समाजकारण या क्षेत्रांतील योगदानासाठी इ.स. १९९१ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

राजकीय कारकीर्द

लोकसभा कार्यकाळ लोकसभा मतदारसंघ पक्ष
२ री लोकसभा इ.स. १९५७-१९६२ तेनाली काँग्रेस
३ री लोकसभा इ.स. १९६२-१९६७ चित्तूर स्वतंत्र पक्ष
४ थी लोकसभा इ.स. १९६७-१९७० श्रीकाकुलम स्वतंत्र पक्ष
७ वी लोकसभा इ.स. १९८०-१९८४ गुंटूर काँग्रेस(आय)
८ वी लोकसभा इ.स. १९८४-१९८९ गुंटूर काँग्रेस (आय)
९ वी लोकसभा इ.स. १९८९-१९९१ गुंटूर काँग्रेस (आय)

Tags:

आंध्र प्रदेशइ.स. १९००इ.स. १९५७इ.स. १९६२इ.स. १९६७इ.स. १९९५गुंटुर (लोकसभा मतदारसंघ)चित्तूरजून ९तेनाली (लोकसभा मतदारसंघ)तेलुगूतेलुगू भाषानोव्हेंबर ७भारतीय राष्ट्रीय काँग्रेसरोमन लिपीश्रीकाकुलम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघअन्ननलिकापुणेमेंदीभारतीय संविधानाचे कलम ३७०त्र्यंबकेश्वरतिरुपती बालाजीकालभैरवाष्टकबाबा आमटेमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीभोपळामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीबुलढाणा जिल्हामुंबई उच्च न्यायालयगोपाळ गणेश आगरकरबाबासाहेब आंबेडकरदिंडोरी लोकसभा मतदारसंघफुटबॉलसिंधुदुर्गपाऊसश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीविदर्भझाडमेष रासमधमाशीसमर्थ रामदास स्वामीभारताचा इतिहासमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९फुफ्फुसभारतीय पंचवार्षिक योजनासप्तशृंगी देवीआग्नेय दिशाभौगोलिक माहिती प्रणालीविरामचिन्हेतिथीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेशुभेच्छाशिवछत्रपती पुरस्कारसंभाजी भोसलेईशान्य दिशाभारतामधील उच्च न्यायालयांची यादीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हगोदावरी नदीवीर सावरकर (चित्रपट)विहीरनवरी मिळे हिटलरलाजागतिक पर्यावरण दिनकल्याण लोकसभा मतदारसंघनिवडणूकभगवद्‌गीताबहिर्जी नाईकअंतर्गत ज्वलन इंजिनमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीम्हैसपंचांगगटविकास अधिकारीकृष्णा नदीचंद्रगुप्त मौर्यगडचिरोली जिल्हाव्यवस्थापनचंद्रमाझी वसुंधरा अभियानसांगली लोकसभा मतदारसंघक्रिकेट मैदानलिंगभावकोरेगावची लढाईनातीकायदाबाबरकोणार्क सूर्य मंदिरक्रांतिकारकयोगख्रिश्चन धर्महिंदू धर्ममाहिती अधिकारतोरणा🡆 More