ॲरन बर (फेब्रुवारी ६, इ.स.
१७५६">इ.स. १७५६, न्यूअर्क, न्यू जर्सी - सप्टेंबर १४, इ.स. १८३६, लॉंग आयलंड, न्यू यॉर्क) हा अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष व राजकारणी होता.
बरच्या उपराष्ट्राध्यक्षकालात थॉमस जेफरसन राष्ट्राध्यक्ष होता. बरची ख्याती त्याच्या उपाध्यक्षपदापेक्षा अलेक्झांडर हॅमिल्टनशी झालेल्या द्वंद्वयुद्धामुळे जास्त आहे.
मागील: थॉमस जेफरसन | अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष मार्च ४, इ.स. १८०१ – मार्च ३, इ.स. १८०५ | पुढील: जॉर्ज क्लिंटन |
This article uses material from the Wikipedia मराठी article ॲरन बर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.