अलेक्झांडर हॅमिल्टन

अलेक्झांडर हॅमिल्टन (इंग्लिश: Alexander Hamilton; ११ जानेवारी १७५५ किंवा १७५७ - १२ जुलै १८०४) हा अमेरिका देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रपित्यांपैकी एक मानला जातो.

अमेरिकेचे संविधान लिहिण्यामध्ये व अमेरिकेची अर्थसंस्था निर्माण करण्यामध्ये त्याचे प्रमुख योगदान होते.

अलेक्झांडर हॅमिल्टन
अलेक्झांडर हॅमिल्टन

अमेरिकेचा पहिला अर्थसचिव
कार्यकाळ
११ सप्टेंबर १७८९ – ३१ जानेवारी १७९५
राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन
मागील पदनिर्मिती
पुढील ऑलिव्हर वॉलकॉट, ज्यु.

जन्म ११ जानेवारी १७५५ किंवा १७५७
चार्ल्सटाउन, नेव्हिस
मृत्यू १२ जुलै १८०४
न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क
राजकीय पक्ष फेडरलिस्ट पार्टी
सही अलेक्झांडर हॅमिल्टनयांची सही
अलेक्झांडर हॅमिल्टन
न्यू यॉर्क शहराच्या सेंट्रल पार्कमधील हॅमिल्टनचा पुतळा

अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये सहभागी होणारा हॅमिल्टन देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनच्या मंत्रीमंडळामध्ये पहिला अर्थसचिव बनला. त्याने अमेरिकेची आर्थिक धोरणे ठरवली.

११ जुलै १८०४ रोजी तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष अ‍ॅरन बर ह्याच्यासोबत झालेल्या द्वंद्वयुद्धामध्ये हॅमिल्टनचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

अलेक्झांडर हॅमिल्टन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाअमेरिकेचे संविधानइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जगातील देशांच्या राजधान्यांची यादीपाऊसप्रणिती शिंदेनवरी मिळे हिटलरलाआंबेडकर जयंतीभारताची संविधान सभाओशोव्यंजनपांडुरंग सदाशिव सानेअष्टविनायकसंत तुकारामरोहित शर्मासर्वनामअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसमाज माध्यमेमहाराष्ट्रातील किल्लेसंदिपान भुमरेभारतरत्‍नअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघअस्वलराज्य मराठी विकास संस्थामराठी साहित्यसदा सर्वदा योग तुझा घडावाअमेरिकेची संयुक्त संस्थानेज्ञानेश्वरभारतीय रेल्वेमाळीतेजस ठाकरेसात आसरासेरियमदेवेंद्र फडणवीसराजपत्रित अधिकारीयेवलास्वरभाषालंकारदत्तात्रेयगुळवेलभाषाकोपेश्वर मंदिर (खिद्रापूर)रवी राणापारनेर विधानसभा मतदारसंघअहवालकरजागतिक दिवसलातूर लोकसभा मतदारसंघभोवळआयुष्मान भारत योजनानाममहाराष्ट्राचा इतिहासगुढीपाडवादशावतारशिर्डी विधानसभा मतदारसंघत्र्यंबकेश्वरकवितादख्खनचे पठारएप्रिल २६कोल्हापूर जिल्हामावळ लोकसभा मतदारसंघ२०२४ मधील भारतातील निवडणुकाराष्ट्रीय समाज पक्षटरबूज३३ कोटी देवशेळी पालनगटविकास अधिकारीनिवडणूकभारताचे राष्ट्रचिन्हभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीरावसाहेब दानवेसंत जनाबाईहत्तीलोकशाहीसुजात आंबेडकरअचलपूर विधानसभा मतदारसंघश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीगृह विभाग (महाराष्ट्र शासन)दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More