२०१९ क्राइस्टचर्च दहशदवाती हल्ला

१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्चमधील दहशहतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार झाल्या तर ५० अधिक जखमी झाल्या होत्या.

२०१९">२०१९ रोजी क्राइस्टचर्चमधील दहशहतवादी हल्ल्यात ५० व्यक्ती ठार झाल्या तर ५० अधिक जखमी झाल्या होत्या. शुक्रवारच्या नमाझच्या वेळी एकत्र झालेल्या लोकांवर ऑस्ट्रेलियाच्या एका व्यक्ती ने दोन अर्धस्वयंचलित रायफली, दोन शॉटगन आणि इतर शस्त्रांसह हल्ला केला. अल नूर मशीदीत ४२ लोकांना ठार करून तो लिनवूड इस्लामी केंद्रावर गेला व तेथे त्याने सात अधिक व्यक्तींना मारले. एक व्यक्ती दवाखान्यात मृत्यू पावली. बांगलादेश क्रिकेट संघ या सुमारास न्यू झीलँडच्या दौऱ्यावर असताना क्राइस्टचर्चमध्ये होता व अल नूर मशीदी पासून अगदी जवळ होता. या संघातील कोणालाही अपाय झाला नाही.

Tags:

इ.स. २०१९ऑस्ट्रेलियाक्राइस्टचर्चनमाझबांगलादेश क्रिकेट संघबांगलादेश क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९१५ मार्च

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सोलापूरअजिंठा लेणीबखरमुंबईज्योतिबान्यूझ१८ लोकमतअहवालबँकद्रौपदी मुर्मूलोकसंख्याइतिहासशिरूर विधानसभा मतदारसंघरतन टाटासंत तुकारामए.पी.जे. अब्दुल कलामएकनाथ खडसेज्ञानपीठ पुरस्कारबाटलीस्नायूयशवंतराव चव्हाणसाहित्याचे प्रयोजनभारतीय संविधानाचे कलम ३७०महात्मा फुलेदेवेंद्र फडणवीसजैन धर्मप्रल्हाद केशव अत्रेनाचणीभारूडइंडियन प्रीमियर लीगजॉन स्टुअर्ट मिलविधानसभाऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेसोलापूर जिल्हायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठज्यां-जाक रूसोभारतातील समाजसुधारकआंबेडकर जयंतीबंगालची फाळणी (१९०५)उंटशब्द सिद्धीअष्टांगिक मार्गसातव्या मुलीची सातवी मुलगीकेंद्रशासित प्रदेशहातकणंगले लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीअमर्त्य सेनभारतातील शासकीय योजनांची यादीनांदेडक्षय रोगसंयुक्त महाराष्ट्र समितीपृथ्वीबाळराज ठाकरेप्राजक्ता माळी२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाजालना जिल्हागोंडभाऊराव पाटीलनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघपिंपळभारतीय संसदचातकजवाहरलाल नेहरू२०१९ लोकसभा निवडणुकावर्धा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील पर्यटनजवसम्हणीभूतबारामती विधानसभा मतदारसंघभारतीय पंचवार्षिक योजनाकामगार चळवळमहाराष्ट्राचा इतिहासतापी नदीबच्चू कडू🡆 More