२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन

२०१६ रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अधिवेशन (2016 Republican National Convention) हे अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे एक प्रमुख अधिवेशन १८ ते २१ जुलै २०१६ दरम्यान ओहायोच्या क्लीव्हलंड शहरात भरवले गेले.

ह्या अधिवेशनामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींनी (delegates) २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीसाठी रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार म्हणून डॉनल्ड ट्रंपच्या नामांकनावर शिक्कामोर्तब केले. ट्रंपने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवडलेल्या माइक पेन्स ह्याच्या उमेदवारीलादेखील ह्या कार्यक्रमात मंजूरी देण्यात आली.

२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन
२०१६ रिपब्लिकन पक्ष अधिवेशन

पक्षाच्या एकूण २,४७२ पैकी बव्हंशी प्रतिनिधींना प्राथमिक निवडणुकींत विजय मिळवलेल्या उमेदवाराला मत देणे बंधनकारक होते. ट्रंपने प्राथमिक निवडणुकीमध्ये सपशेल विजय मिळवल्यामुळे त्याच्या नावावर शिक्कामोर्तब ही केवळ औपचारिकता होती.

ट्रंपची उमेदवारी अमान्य असल्याच्या कारणावरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुशजॉर्ज डब्ल्यू. बुश तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते जॉन मॅककेन, मिट रॉम्नी ह्यांनी अधिवेशनास उपस्थित राहणे टाळले.

बाह्य दुवे

Tags:

अमेरिकाओहायोक्लीव्हलंडडॉनल्ड ट्रंपमाइक पेन्सरिपब्लिकन पक्ष (अमेरिका)२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

शाहीर साबळेसंयुक्त राष्ट्रेभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याकाजूबाळाजी बाजीराव पेशवेघनकचराअंधश्रद्धास्वामी समर्थगर्भाशयशिवाजी महाराजांचा राज्याभिषेककाळभैरवचीनसिंधुदुर्गपुंगीशिवराम हरी राजगुरूहृदयअन्नप्राशनज्ञानेश्वरसरोजिनी नायडूऊसछत्रपती संभाजीनगरखो-खोअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीविधान परिषदवृत्तपत्रमीरा (कृष्णभक्त)कायथा संस्कृतीस्त्री सक्षमीकरणमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकबीरसातारा जिल्हागिटारराजा रविवर्माअभंग२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतमैदानी खेळकोकणयेसाजी कंकजागतिक तापमानवाढहिमालयछत्रपती संभाजीनगर जिल्हारामजी सकपाळअंदमान आणि निकोबारअशोकाचे शिलालेखलोकसभेचा अध्यक्षराजपत्रित अधिकारीॲना ओहुरामहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पसंभाजी भोसलेवाघकोल्हापूरबायर्नजागतिक रंगभूमी दिनमराठी रंगभूमी दिनगुरू ग्रहकीर्तनमहाराष्ट्रातील किल्लेमहाराष्ट्र विधान परिषदभारताचे नियंत्रक व महालेखापालमहानुभाव पंथयवतमाळ जिल्हानरेंद्र मोदीशाश्वत विकासलिंग गुणोत्तरभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकलापानिपतची तिसरी लढाईक्लिओपात्राआंबेडकर जयंतीमुरूड-जंजिराहरभराअष्टांगिक मार्गजागतिक महिला दिनजलप्रदूषणमाती प्रदूषणब्रिक्सदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेमुघल साम्राज्य🡆 More