हॅम्पडेन पार्क

हॅम्पडेन पार्क (इंग्लिश: Hampden Park) हे स्कॉटलंड देशाच्या ग्लासगो शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे.

५२,०२५ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम स्कॉटलंडचे राष्ट्रीय मैदान असून स्कॉटलंड फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम क्वीन्स पार्क एफ.सी. ह्या फुटबॉल क्लबच्या मालकीचे आहे.

हॅम्पडेन पार्क
हॅम्पडेन पार्क
स्थान ग्लासगो, स्कॉटलंड, युनायटेड किंग्डम
बांधकाम पूर्ण इ.स. १९०३
पुनर्बांधणी इ.स. १९९९
आसन क्षमता ५२,०२५
विक्रमी प्रेक्षकसंख्या १,४९,५४७ (स्कॉटलंड v इंग्लंड, १७ एप्रिल १९३७)
वापरकर्ते संघ/स्पर्धा
क्वीन्स पार्क एफ.सी.
स्कॉटलंड फुटबॉल संघ

आजवर येथे युएफा चँपियन्स लीगचे तीन अंतिम सामने, युएफा कप विनर्ज कप स्पर्धेचे दोन अंतिम सामने तर युएफा युरोपा लीगचा एक अंतिम सामना खेळवण्यात आले आहेत. २०१४ राष्ट्रकुल खेळ स्पर्धांसाठी सेल्टिक पार्कसोबत हॅम्पडेन पार्क हे मुख्य स्थान असेल.

बाह्य दुवे

विस्तृत चित्र

Tags:

इंग्लिश भाषाग्लासगोफुटबॉलस्कॉटलंडस्कॉटलंड फुटबॉल संघस्टेडियम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वाशिम जिल्हाबाबासाहेब आंबेडकरकळसूबाई शिखरशनिवार वाडाअर्थसंकल्पअकोला पूर्व विधानसभा मतदारसंघकोकणराजकारणअहवाल लेखनभारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्यांची यादीराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळरक्तविराट कोहलीमहिलांसाठीचे कायदेप्रेमानंद महाराजसम्राट अशोकविकिपीडियासंगणक विज्ञानमहादेव जानकरभारताची अर्थव्यवस्थासात बाराचा उताराविज्ञानकथातिरुपती बालाजीहळदनेल्सन मंडेलातिबेटी बौद्ध धर्मदूरदर्शनरवी राणाजळगाव जामोद विधानसभा मतदारसंघमांजरजवाहरलाल नेहरूलातूर जिल्हासाहित्याची निर्मितिप्रक्रियाभारतीय निवडणूक आयोगउद्धव स्वामीखनिजकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघज्योतिबासज्जनगडनाथ संप्रदायतापमानउंबरश्यामची आईअष्टांग योगहिंदू धर्मातील अंतिम विधीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघमुंजचिखली विधानसभा मतदारसंघसंदिपान भुमरेफारसी भाषानांदेडदक्षिण दिशाअजिंठा-वेरुळची लेणीमहानुभाव पंथअर्जुन वृक्षफणससूर्यनमस्कारभारताचे राष्ट्रचिन्हसंत जनाबाईमुरूड-जंजिरामहाभारतपंचांगझाडवाघराहुल कुलहवामानमृत्युंजय (कादंबरी)२०१४ लोकसभा निवडणुकाजन्मठेपसिंहगडशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जत्राशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकगृह विभाग (महाराष्ट्र शासन)फलटण विधानसभा मतदारसंघदशावतार🡆 More