इंडो-इराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहाचा एक उप-समूह आहे.
ह्यांमध्ये मुख्यत: आशियामधील भाषांचा समावेश होतो. परंतु इंडो-इराणी समूहामधील भाषा युरोप, कॉकेशस, शिंच्यांग इत्यादी भागांमध्ये देखील वापरल्या जातात. सध्या हिंदुस्तानी (हिंदी-उर्दू, अंदाजे. 240 दशलक्ष), बंगाली (205 दशलक्ष), पंजाबी (100 दशलक्ष), मराठी (75 दशलक्ष), फारसी (60 दशलक्ष), पश्तो (ca. 50 दशलक्ष) व गुजराती (50 दशलक्ष) ह्या प्रमुख इंडो-इराणी भाषा आहेत.
This article uses material from the Wikipedia मराठी article हिंद-इराणी भाषासमूह, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.