सेल्सियस

सेल्सियस हे तापमान मोजण्याचे एकक आहे.

पाणी गोठण्याइतके तापमान व पाणी उकळून वाफ होण्याइतके तापमान या दोन मर्यादांचे १०० भाग केले असता प्रत्येक भाग एक सेल्सियस इतका असतो.

सेल्सियस तापमान मापनप्रणालीनुसार समुद्रसपाटीवरील हवेच्या सरासरी दाबाइतका हवेचा दाब असताना, पाण्याचा बर्फ ज्या तापमानास होईल, ते शून्य (०°) सेल्सियस तापमान होय. त्याचप्रमाणे समुद्रसपाटीवरील हवेच्या दाबाइतका दाब असताना पाण्याची वाफ ज्या तापमानास होईल, ते १००° सेल्सियस तापमान असे गृहीत धरले आहे. हे अतिलंबित (extrapolate) करता, - २७३.१५° सेल्सियस हे निरपेक्ष (absolute) शून्य तपमान आहे.

या तापमानाचे एकक अँडर्स सेल्सियस या शास्त्रज्ञाच्या मानार्थ ठेवले आहे.

सेल्सियसला पूर्वी सेंटिग्रेड असे म्हणत.

Tags:

तापमानपाणीवाफ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विराट कोहलीनिसर्गअर्थ (भाषा)जलप्रदूषणअलिप्ततावादी चळवळपारू (मालिका)पुणे करारईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमूळव्याधअंकिती बोसभारतातील राजकीय पक्षराणाजगजितसिंह पाटीलतापमानजिल्हाधिकारीत्रिरत्न वंदनाकर्करोगसत्यनारायण पूजाइतर मागास वर्गज्ञानपीठ पुरस्कारकालभैरवाष्टककृष्णा नदीजायकवाडी धरणनाशिक लोकसभा मतदारसंघसातारा जिल्हालोणार सरोवर२०२४ लोकसभा निवडणुकाकादंबरीबडनेरा विधानसभा मतदारसंघउंबरसिंधुताई सपकाळयूट्यूबशिक्षणकोटक महिंद्रा बँककोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघम्हणीवसाहतवादधर्मो रक्षति रक्षितःजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजळगाव जिल्हाह्या गोजिरवाण्या घरातओशोमहाराष्ट्रातील घाट रस्तेगजानन महाराजमहालक्ष्मीमीन रासपरातयशवंतराव चव्हाणसंस्‍कृत भाषाअरिजीत सिंगमहिलांसाठीचे कायदेवर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील समाजसुधारकअश्वगंधासेंद्रिय शेतीहरितक्रांतीदेवेंद्र फडणवीसश्रीनिवास रामानुजनरॉयल चॅलेंजर्स बंगलोरगोदावरी नदीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळउदयनराजे भोसलेनेतृत्वकरसोलापूर जिल्हाबैलगाडा शर्यतमहाराष्ट्र गीतबचत गटरयत शिक्षण संस्थादौंड विधानसभा मतदारसंघभारतरत्‍नहिवरे बाजारनरसोबाची वाडीनवग्रह स्तोत्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमाढा लोकसभा मतदारसंघकर्ण (महाभारत)🡆 More