अँडर्स सेल्सियस

अँडर्स सेल्सियस (स्वीडिश: Anders Celsius; २७ नोव्हेंबर १७०१, उप्साला - २५ एप्रिल १७४४, उप्साला) हा एक स्वीडिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होता.

सेल्सियस हे तापमान मोजणीचे एकक त्याने निर्माण केले व ह्या एककाला त्याचेच नाव देण्यात आले आहे.

अँडर्स सेल्सियस
अँडर्स सेल्सियस

स्वीडनच्या उप्साला शहरामध्ये जन्मलेला सेल्सियस १७३० ते १७४४ दरम्यान उप्साला विद्यापीठामध्ये खगोलशास्त्राचा प्राध्यापक होता.

अँडर्स सेल्सियस
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उप्सालाखगोलशास्त्रज्ञगणितज्ञतापमानसेल्सियसस्वीडनस्वीडिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

केंद्रशासित प्रदेशवाळवी (चित्रपट)राष्ट्रीय सभेची स्थापनाबाळाजी बाजीराव पेशवेदिनकरराव गोविंदराव पवारइडन गार्डन्सभीमराव यशवंत आंबेडकरबिबट्याआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५लोकसभेचा अध्यक्षगालफुगीफकिरातरससुषमा अंधारेपोक्सो कायदाए.पी.जे. अब्दुल कलामस्वराज पक्षराशीनारायण मेघाजी लोखंडेसिंहगडविठ्ठल तो आला आलामहाराष्ट्र दिनआवर्त सारणीअर्थशास्त्रआदिवासीमानवी हक्कधुंडिराज गोविंद फाळकेमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीतोरणाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९शरद पवारसावित्रीबाई फुलेकर्कवृत्तबसवेश्वरराजगडभारतीय पंचवार्षिक योजनाअहिल्याबाई होळकरवणवामेष रासपांढर्‍या रक्त पेशीपिंपरी चिंचवडविधानसभा आणि विधान परिषदमहाराष्ट्र शासनशिर्डीढेमसेमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठनिवडणूकपूर्व दिशाआडनावभाग्यश्री पटवर्धनमहेंद्रसिंह धोनीराष्ट्रकूट राजघराणेअशोक सराफनाशिकॲडॉल्फ हिटलरगोंदवलेकर महाराजराजा राममोहन रॉयभगवद्‌गीतारमेश बैसताराबाई शिंदेमहाराष्ट्र गीतअर्जुन पुरस्कारमुरूड-जंजिराक्षय रोगविठ्ठल रामजी शिंदेभारताचे सर्वोच्च न्यायालयलक्ष्मीभारताची संविधान सभागुलमोहरजागरण गोंधळव्यापार चक्रराजा मयेकरवाघशाहीर साबळेपसायदानचार धामएकविरासाहित्याची निर्मितिप्रक्रिया🡆 More