उप्साला हे स्वीडन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
स्टॉकहोमपासून ७० किमी उत्तरेला वसलेल्या उप्साला शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील इ.स. १४७७ मध्ये स्थापन झालेले उप्साला विद्यापीठ ही स्कॅंडिनेव्हियामधील सर्वात जुनी उच्च शिक्षणसंस्था आहे.
उप्साला Uppsala | |
स्वीडनमधील शहर | |
देश | स्वीडन |
स्थापना वर्ष | इ.स. ११६४ |
क्षेत्रफळ | ४७.८६ चौ. किमी (१८.४८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,४०,९८३ |
- घनता | २,६८३ /चौ. किमी (६,९५० /चौ. मैल) |
http://www.uppsala.se |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article उप्साला, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.