सिलिगुडी

सिलिगुडी (बांग्ला: শিলিগুড়ি) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक प्रमुख शहर आहे.

सिलिगुडी बंगालच्या उत्तर भागात कोलकातापासून ५६० किमी अंतरावर महानंदा नदीच्या काठावर स्थित आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सिलिगुडी ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानले जाते. २०११ साली ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सिलिगुडी पश्चिम बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. दार्जीलिंगसिक्किमच्या जवळच स्थित असल्यामुळे सिलिगुडीला पर्यटनाच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

सिलिगुडी
শিলিগুড়ি
पश्चिम बंगालमधील शहर

सिलिगुडी
हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सिलिगुडी
सिलिगुडी is located in India
सिलिगुडी
सिलिगुडी
सिलिगुडीचे Indiaमधील स्थान
सिलिगुडी is located in पश्चिम बंगाल
सिलिगुडी
सिलिगुडी
सिलिगुडीचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 26°42′36″N 88°25′48″E / 26.71000°N 88.43000°E / 26.71000; 88.43000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा दार्जीलिंग जिल्हा
जलपाइगुडी जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची १०० फूट (३० मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,१३,२६४
  - महानगर ७,०५,५७९
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

वाहतूक

बागडोगरा विमानतळ सिलिगुडीच्या ९ किमी पश्चिमेस असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक ईशान्य भारतातील प्रमुख रेल्वे स्थानक असून आसामच्या गुवाहाटीकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथूनच जातात.

Tags:

ईशान्य भारतकोलकातादार्जीलिंगपश्चिम बंगालबांग्ला भाषाभारतमहानंदा नदीसिक्किमहिमालय

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राजकीय पक्षआंब्यांच्या जातींची यादीउस्मानाबाद जिल्हाअर्थशास्त्रमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीकविताराष्ट्रवादी काँग्रेस पक्षशांता शेळकेकायदाज्योतिषवंदे भारत एक्सप्रेसभारताचे राष्ट्रपतीसंस्कृतीमराठी भाषाजलप्रदूषणकादंबरीरक्तगटगुळवेलपुरातत्त्वशास्त्रअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीभारताचे संविधानजांभूळकन्या रासछगन भुजबळआडनावजहाल मतवादी चळवळखान्देशग्रामपंचायतव्हॉलीबॉलमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीपहिले महायुद्धजागतिक दिवसकाळभैरवसुधा मूर्तीपाणीसोळा संस्कारभारतातील जागतिक वारसा स्थानेराजा राममोहन रॉयगोविंद विनायक करंदीकरताराबाईप्रकाश आंबेडकरझेंडा सत्याग्रहकोकण रेल्वेनवरत्‍नेमांडूळअब्देल फताह एल-सिसीशब्दसाईबाबाश्यामची आईफ्रेंच राज्यक्रांतीअजित पवारमहाराष्ट्रामधील जिल्हेधनंजय चंद्रचूडरोहित पवारभारतातील शासकीय योजनांची यादीबौद्ध धर्मनारायण विष्णु धर्माधिकारीभारतीय लोकशाहीराज ठाकरेनटसम्राट (नाटक)वातावरणमृत्युंजय (कादंबरी)भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादीराष्ट्रीय स्वयंसेवक संघपांढर्‍या रक्त पेशीट्रॅक्टरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहेंद्रसिंह धोनीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेराष्ट्रीय महामार्गसमीक्षाकापूसतुळजापूरदर्पण (वृत्तपत्र)ताराबाई शिंदेशिवाजी महाराजांची राजमुद्राबहावा🡆 More