सारा लॉरेन (उर्दू: ساره لورين; जन्म : ११ डिसेंबर १९८५; जन्मनाव: मोना लिसा हुसेन) ही एक पाकिस्तानी सिने-अभिनेत्री आहे.
२०१० सालच्या कजरारे ह्या चित्रपटामध्ये हिमेश रेशमियाच्या नायिकेची भूमिका करून मोनालिसाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने २०१३ सालच्या मर्डर ३ ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका केली होती. त्याचसोबत तिने पाकिस्तानी चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.
सारा लॉरेन | |
---|---|
जन्म | मोनालिसा हुसेन ११ डिसेंबर, १९८५ कुवेत शहर, कुवेत |
राष्ट्रीयत्व | पाकिस्तानी |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | २००७-चालू |
This article uses material from the Wikipedia मराठी article सारा लॉरेन, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.