सरेंबान (देवनागरी लेखनभेद: सेरेंबान ; भासा मलेशिया: Seremban ;) हे मलेशियाच्या संघातील नगरी संबिलान राज्याच्या प्रशासकीय राजधानीचे शहर आहे.
ते नगरी संबिलानातील सरेंबान जिल्ह्यात वसले आहे. माजलिस परबांदारान सरेंबान, अर्थात 'सरेंबान नगरपरिषद' शहराचा कारभार सांभाळते.
सरेंबान Seremban | |
मलेशियामधील शहर | |
देश | मलेशिया |
राज्य | नगरी संबिलान |
स्थापना वर्ष | इ.स. १८४० |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७९ फूट (२४ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ४,१९,५३६ |
http://www.mpsns.gov.my/ |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
This article uses material from the Wikipedia मराठी article सरेंबान, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.