सरदार सरोवर धरण: गुजरातमधील धरण

सरदार सरोवर धरण भारतातील नर्मदा नदीवरील धरण आहे.

गुजरात राज्यात असलेले हे धरण नर्मदा खोरे प्रकल्पाचा भाग आहे आणि त्यातील ३० पैकी सगळ्यात मोठे धरण आहे. सरदार सरोवर या धरणाची उंची १६३ मीटर आहे आणि धरणाच्या जवळपासच्या भागात सरदार पटेल यांचा मोठा भव्य असा पुतळा देखील आहे. या धरणाचे बांधकाम ५६ वर्ष चालले होते कारण स्तलांतरित लोकांनी मोरच काढले व त्याचा खटला नायालयात सुरू होता त्याचा निकाल लागेपर्यंत काम बंद होते त्यामुळे इतकी वर्ष गेली.

सरदार सरोवर धरण
सरदार सरोवर धरण: गुजरातमधील धरण
सरदार सरोवर धरण
अधिकृत नाव सरदार सरोवर धरण
धरणाचा उद्देश सिंचन
लांबी १.२ कि.मी.
उंची १३८.६८ मी.

५ एप्रिल १९६१ रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते भूमिपूजन झाले होते आणि १९८७ मध्ये बांधकामास सुरू झाले.

Tags:

गुजरातनर्मदा नदीभारत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील राष्ट्रीय उद्यानांची यादीलेस्बियनभारत-श्रीलंका संबंधराणाजगजितसिंह पाटीलइतर मागास वर्गलिंग गुणोत्तरठाणे विधानसभा मतदारसंघचक्रधरस्वामीपर्यटनमानवी शरीरराम सातपुतेलता मंगेशकरविंचूभारताचे अर्थमंत्रीनाशिकमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेकावीळबारभाईजगातील देशांची यादीविज्ञानमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीअमरावती लोकसभा मतदारसंघबुद्धिबळव्यंजनऊसमहाराष्ट्रातील किल्लेनंदुरबार लोकसभा मतदारसंघसकारात्मक स्वातंत्र्यतापमानभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्रातील वनेकॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४तबलाहोळीबहिणाबाई पाठक (संत)सरपंचशिखर शिंगणापूरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळनृत्यदुसरे महायुद्धअनुवादसंशोधनविष्णुगजानन दिगंबर माडगूळकरशनिवार वाडाभारत छोडो आंदोलनजळगाव लोकसभा मतदारसंघमराठी संतग्रंथालयएकविरापहिले महायुद्धफिरोज गांधीतिथीजालना विधानसभा मतदारसंघसंख्याअबुल फझलमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीकुत्राबलुतेदारराष्ट्रवादी काँग्रेस पक्षबीजप्रक्रियाकोंडाजी फर्जंदमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारतकावळाआयसीआयसीआय बँकसंत जनाबाईविधानसभावातावरणलोकसभा सदस्यउत्तर प्रदेशस्त्रीवादविनयभंगरायगड (किल्ला)निसर्गरमाबाई आंबेडकरआळंदी🡆 More