संभाजी कदम

प्रा.

संभाजी सोमा कदम (जन्म : देवगड-सिंधुदुर्ग, ५ नोव्हेंबर १९३२; - ठाणे, १५ मे १९९८) हे एक सर्जनशील कलावंत, कवी, कलाशिक्षक आणि सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक होते.. त्यांची साहित्य, चित्र, शिल्प, संगीत या कलांमध्ये विशेष गती होती. साहित्यशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, तत्त्वज्ञान इत्यादीचा त्यांचा गाढा अभ्यास होता.

संभाजी कदम हे मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्ट या संस्थेत अध्यापन करीत. कालांतराने ते संस्थेचे अधिष्ठाता झाले. निवृत्तीला अकरा वर्षे असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि केवळ लेखन हे काम हाती घेतले. मौज साप्ताहिकातून त्यांनी विरूपाक्ष या टोपणनावाखाली कलाप्रदर्शनांची परीक्षणे लिहिली; सत्यकथा मासिकातून चित्रसमीक्षा लिहिल्या आणि मराठी विश्वकोशात कलांतील विविध सिद्धान्तांची चर्चा करणारे लेख लिहिले.

प्रा. संभाजी कदम यांची प्रकाशित पुस्तके

  • कलास्वाद (कलास्वरूप शास्त्रावरचा एक महत्त्वाचा मराठी ग्रंथ)
  • पळसबन (कवितासंग्रह)

एकल चित्रप्रदर्शने

  • मुंबईच्या कॅम्लिन कंपनीने भरवलेले ओॲसिस कलादालनातले चित्रप्रदर्शन (१९६९)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर म्हैसूर येथील चामराजेंद्र कला अकादमीत भरलेले चित्रप्रदर्शन (१९८५)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर मुंबईतील चेतना कलादालनातले प्रदर्शन (१९८८)
  • ज्योत्स्ना कदम या सहकलावंताबरोबर मुंबईतील जहांगीर कलादालनातले प्रदर्शन (१९९७)
  • मुंबईतील Artist’s Centre येथील Homage Show (१९९९), वगैरे वगैरे.

पुरस्कार

  • डाॅली करसेटजी चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस (१९५६)
  • Bombay Art society & Maharashtra State Art exhibitionsमध्ये अनेक बक्षिसे


(अपूर्ण)

संदर्भ

Tags:

संभाजी कदम प्रा. यांची प्रकाशित पुस्तकेसंभाजी कदम एकल चित्रप्रदर्शनेसंभाजी कदम पुरस्कारसंभाजी कदम संदर्भसंभाजी कदम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सहकारी संस्थाआणीबाणी (भारत)दादोबा पांडुरंग तर्खडकरआवळाबाबासाहेब आंबेडकरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसिंधुदुर्ग जिल्हाजागतिक लोकसंख्यामहाराष्ट्राचा इतिहाससीतागेटवे ऑफ इंडियासातारापुणेमहाराष्ट्रातील राजकारणस्तंभशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीए.पी.जे. अब्दुल कलामचंद्रमुखी (मराठी चित्रपट)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षभारताच्या सरन्यायाधीशांची यादीभारताचे उपराष्ट्रपतीतुळजाभवानी मंदिरजागतिक महिला दिनचार धामहिंदू कोड बिलशमीरामहंबीरराव मोहितेआनंद शिंदेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अहिल्याबाई होळकरदूधखंडोबाभारतीय नियोजन आयोगसौर ऊर्जानागपूरशिवाजी महाराजांची राजमुद्राझाडधर्मो रक्षति रक्षितःमुघल साम्राज्यभारतीय रिझर्व बँकनेतृत्ववित्त आयोगभारत सरकार कायदा १९१९भारताचे पंतप्रधानसईबाई भोसलेरेणुकाभारताची संविधान सभामलेरियामहात्मा गांधीभरड धान्यपांडुरंग सदाशिव सानेप्रज्ञा विवर्धन स्तोत्रशिखर शिंगणापूरशिवजहाल मतवादी चळवळसिंधुदुर्गजैन धर्मअन्नप्राशनमहाभारतपंचायत समितीराजा रविवर्मामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमुंबई उच्च न्यायालयपानिपतशिव जयंतीसोळा संस्कारमुक्ताबाईलोकसभासप्तशृंगी देवीप्रतापगडज्ञानपीठ पुरस्कारजागतिक व्यापार संघटनाघोणसलिंगभावइतिहासाच्या अभ्यासाची साधनेविठ्ठल रामजी शिंदेभारताच्या उपराष्ट्रपतींची यादी🡆 More