संपूर्ण राजेशाही

संपूर्ण राजेशाही ही एक सरकार-पद्धत आहे ज्यामध्ये देश अथवा राज्याचे सर्वाधिकार राजा अथवा सम्राटाच्या हातात असतात.

एकाधिकारशाहीचा एक प्रकार असलेल्या संपूर्ण राजेशाहीमध्ये सम्राटाला संपूर्ण सामर्थ्य असते व त्याची निवड सर्वसाधारणपणे शाही कुटुंबामधूनच होते.

विद्यमान संपूर्ण राजेशाह्या

देश सम्राट
संपूर्ण राजेशाही  ब्रुनेई सुलतान हसनल बोल्किया
संपूर्ण राजेशाही  ओमान सुलतान काबूस बिन सैद अल सैद
संपूर्ण राजेशाही  सौदी अरेबिया सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद
संपूर्ण राजेशाही  इस्वाटिनी राजा उम्स्वाती तिसरा
संपूर्ण राजेशाही  व्हॅटिकन सिटी पोप फ्रान्सिस
संपूर्ण राजेशाही  कतार शेख तमीम बिन हमाद अल थानी
संपूर्ण राजेशाही  संयुक्त अरब अमिराती खलिफा बिन झायेद अल नह्यान

ह्याखेरीज उत्तर कोरियामध्ये देखील किम जाँग-उन ह्याची राजेशाही आहे असे मानण्यात येते परंतु तेथे शाही घराणे अस्तित्वात नाही.

हे सुद्धा पहा

Tags:

एकाधिकारशाहीसरकार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परातसूत्रसंचालनविधान परिषदपद्मसिंह बाजीराव पाटीलजायकवाडी धरणसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील घाट रस्तेराजकीय पक्षसंभाजी भोसलेसाम्यवादस्थानिक स्वराज्य संस्थाप्रतिभा पाटीलसूर्यमालामतदानवाशिम जिल्हालातूर लोकसभा मतदारसंघभारतप्रज्ञा विवर्धन स्तोत्रमधुमेहसोनिया गांधीठाणे लोकसभा मतदारसंघअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)महाराष्ट्र विधानसभामाहितीलीळाचरित्रसेंद्रिय शेतीपसायदानराज ठाकरेकालभैरवाष्टकसत्यशोधक समाजमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीरविकांत तुपकरहनुमानकोटक महिंद्रा बँकभाषालंकारराम गणेश गडकरीहवामानए.पी.जे. अब्दुल कलामएकनाथ खडसेगंगाखेड विधानसभा मतदारसंघपंचायत समितीमानसशास्त्रइंग्लंडसदा सर्वदा योग तुझा घडावाश्रीया पिळगांवकरआकाशवाणीभरड धान्यऊसभारताच्या सरन्यायाधीशांची यादीपेशवेछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारताचे संविधानभारत सरकार कायदा १९१९तिथीजैवविविधतासामाजिक समूहसमाजशास्त्रअश्वगंधाजागतिक पुस्तक दिवसहिंगोली लोकसभा मतदारसंघआईस्क्रीमविवाहभारतरत्‍नकडुलिंबमानवी हक्कसोनारप्रेमानंद महाराजभारतीय स्टेट बँकविनायक दामोदर सावरकरफिरोज गांधीमुंबईसंयुक्त राष्ट्रेशिर्डी लोकसभा मतदारसंघराज्यशास्त्रबचत गटअहिल्याबाई होळकरकविताकुत्रा🡆 More