संज्ञा कोश

कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की,त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो.

इतिहासातील वसाहतवादसाम्राज्यवाद, उदारमतवादजागतिकीकरण, साम्यवादसमाजवाद अशा संज्ञांचे अर्थ सारखेच वाटायला लागतात. वाचकांचा व अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये;म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात. त्यांना " संज्ञा कोश " (Thesaurus) असे म्हणतात.

संज्ञा कोशात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केलेले असते. संज्ञांचा अर्थ दिलेला असतो.त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या, याचीही माहिती दिलेली असते. म्हणूनच ती अभ्यासकाला उपयुक्त ठरते. सामान्य वाचकालाही या संज्ञांचे ज्ञान मिळते व मनोरंजनही होते.

संदर्भ

Tags:

इतिहासउदारमतवादकोशजागतिकीकरणवसाहतवादसमाजवादसाम्यवादसाम्राज्यवाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पेशवेवि.स. खांडेकरयोगखंडोबाबसवेश्वरमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गराष्ट्रवादी काँग्रेस पक्षदुसरे महायुद्धमहाविकास आघाडीशांता शेळकेमाहिती अधिकारचोळ साम्राज्यभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेदत्तात्रेयजायकवाडी धरणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलननारळसम्राट हर्षवर्धनगणपतीपुळेसविता आंबेडकरसात आसराअप्पासाहेब धर्माधिकारीभारतीय अंतराळ संशोधन संस्थासमाज माध्यमेस्त्रीवादमहानुभाव पंथविठ्ठल उमपभारत छोडो आंदोलनलोकसंख्या घनतागाडगे महाराजनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील पर्यटनलोकमतमूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)क्षत्रियज्योतिबा मंदिरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५पुणे करारपळसमुखपृष्ठकुत्रामुंबई विद्यापीठभारतातील शेती पद्धतीईशान्य दिशाएकनाथअरुण जेटली स्टेडियमलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीऔरंगाबादग्रामगीताकार्ल मार्क्सरयत शिक्षण संस्थामहारस्वामी विवेकानंदविशेषणदूरदर्शनमहाराष्ट्राची हास्यजत्रायवतमाळ जिल्हावंजारीअजय-अतुलदशावतारउस्मानाबाद जिल्हाघोणसराष्ट्रीय सभेची स्थापनाज्योतिषराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)भारतीय निवडणूक आयोगमहाभारतप्रकाश आंबेडकरजॉन स्टुअर्ट मिलअश्वत्थामाधर्मो रक्षति रक्षितःमहाराष्ट्राचा भूगोलमूळव्याधविठ्ठल तो आला आलाट्रॅक्टरनगर परिषद🡆 More