संघ

संघ हा बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज होय पूर्वी होऊन गेलेला आणि सध्या अस्तित्वात असलेला, भिक्खू-भिक्खूणी आणि उपासक-उपासिकांचा बनवलेला, प्रबुद्ध आणि अप्रबुद्धांचा समावेश असलेला.

संघाला अनुसरणे म्हणजे संघातील सदस्यांच्या धार्मिक मार्गावर पुढे असणाऱ्यांच्या प्रभावास ग्रहण करणे, त्यांच्यै उदाहरणाने उत्साहित होणे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आचरणास सिद्ध असणे होय.

संघ
तिबेटी बौद्ध मठाबाहेर काही भिक्खू, राटो द्रात्सांग, भारत, जानेवारी २०१५

गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना ‘भिक्खू’ तर स्त्री अनुयायांना ‘भिक्खूणी’ असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.

संदर्भ

Tags:

उपासक आणि उपासिकाबुद्धभिक्खूभिक्खूणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मुघल साम्राज्यमहाराष्ट्रमाहिती अधिकारतानाजी मालुसरेमुंजशिवछत्रपती पुरस्कारकोल्हापूरग्रामगीताबुद्धिबळशेतकरीसांगली जिल्हाजैवविविधताकार्ल मार्क्सयोगतलाठी कोतवालभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसऔद्योगिक क्रांतीभारतीय अणुऊर्जा आयोगइंदिरा गांधीऔरंगाबादनवग्रह स्तोत्रकांजिण्याखान्देशतुळजापूरमंगळ ग्रहअष्टांगिक मार्गढेमसेभारतीय नौदलभारतीय संविधानाची ४४वी घटनादुरुस्तीट्रॅक्टरमहाराजा सयाजीराव गायकवाडनारायण मेघाजी लोखंडेरेणुकाएकांकिकालोणार सरोवरवृत्तपत्रराशीमहाराष्ट्र पोलीसकामधेनूकळसूबाई शिखरवातावरणसातवाहन साम्राज्यउद्धव ठाकरेचीनपानिपतची पहिली लढाईगोविंद विनायक करंदीकरजिजाबाई शहाजी भोसलेबलुतेदारचोखामेळाबृहन्मुंबई महानगरपालिकागायनर्मदा नदीपाऊसमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीसज्जनगडमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीफ्रेंच राज्यक्रांतीचित्तासमर्थ रामदास स्वामीनारायण सुर्वेअंदमान आणि निकोबारसिंहगडमुंबईसंत बाळूमामाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसरपंचदादासाहेब फाळके पुरस्कारदौलताबादस्वराज पक्षगर्भाशयअहमदनगररत्‍नागिरीट्विटरगंगा नदीजुमदेवजी ठुब्रीकरअर्जुन वृक्षभूकंप🡆 More