श्रद्धा

श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा,

‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’-डॉ. नरेंद्र दाभोळकर

श्रद्धा हा संस्कृत शब्द असून त्याची फोड श्रत् +धा अशी आहे.श्र या बाराखडीतील अक्षरे जीवनातील चांगल्या मंगलमय गोष्टी निर्देशित करतात.यावरून असं म्हणता येईल की एक अशी धारणा जिच्या अंगिकारामुळे समस्याहीन जीवन जगतां येईल.जीवन जगण्यासाठी धारणेची आवश्यकता आहे.त्याशिवाय कोणतेही कार्य करता येत नाही.

श्रद्धा आणि भावना

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताची संविधान सभाराष्ट्रीय सभेची स्थापनाखाजगीकरणमंदार चोळकरपुणेरामसोनारसंशोधनकीटकआवळासिंधुदुर्गवंदे भारत एक्सप्रेसभारताचा भूगोलआग्नेय दिशावायुप्रदूषणअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीनिखत झरीननालंदा विद्यापीठसातवाहन साम्राज्यजांभूळलाल किल्लापानिपतची तिसरी लढाईविठ्ठल रामजी शिंदेमाती प्रदूषणगोरा कुंभारलोकशाहीमहाराष्ट्रातील किल्लेनातीजपानभारताच्या राष्ट्रपतींची यादीभारताचे राष्ट्रपतीआफ्रिकाटोपणनावानुसार मराठी लेखकयेशू ख्रिस्तसंयुक्त राष्ट्रेभारताच्या सरन्यायाधीशांची यादीव्यंजनचिमणीमाणिक सीताराम गोडघाटेपैठणखेळटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीरायगड (किल्ला)संयुक्त महाराष्ट्र चळवळखान अब्दुल गफारखानतरसहोमी भाभाअशोक सराफहरीणकार्ले लेणीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगवातावरणाची रचनारेडिओजॉकीमराठी संतव्यवस्थापनप्रदूषणमूळव्याधहळदलिंग गुणोत्तरशाश्वत विकास ध्येयेऔद्योगिक क्रांतीपंचायत समितीचंपारण व खेडा सत्याग्रहकर्करोगश्रीनिवास रामानुजनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळउच्च रक्तदाबसम्राट अशोकनागनाथ कोत्तापल्लेभगतसिंगमहाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्पहैदराबाद मुक्तिसंग्रामकृष्णा नदीवि.वा. शिरवाडकरदौलताबादग्रामपंचायतदादाभाई नौरोजीहडप्पा संस्कृती🡆 More