बुद्धिप्रामाण्यवाद

विवेक प्रामाण्यवाद, भौतिकवाद,इहवाद

विवेकवादी विचारसरणी

    • माणसाला उपजत बुद्धी असते.कुतूहल असते.निरीक्षणाची आवड असते.त्यातून अनुभव मिळतो.त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.ते ज्ञानेंद्रियांद्वारेच मिळूशकते.अतीन्द्रियज्ञान,दृष्टान्त, साक्षात्कार, या गोष्टी विवेकवादात नाहीत.
    • आपले डोळे आणि मन उघडे ठेवावे.श्रद्धा आणि भावना यांत वाहून जाऊं नये.निरीक्षण करावे.तर्क बुद्धीने विचार करावा. मगच सत्यासत्य ठरवावे.वैज्ञानिकांची मते ग्राह्य मानावी.
    • विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे. विवेवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणून ही तर्क शुद्ध विचारसरणी आहे.
    • विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते. मरणोत्तर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.
    • धर्म ,राष्ट्र,वंश,जात,भेदांवर माणसा माणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.

उपयुक्ततावाद

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सिंहगडमहाभारतघुबडमधुमेहधर्मो रक्षति रक्षितःशिवाजी महाराजजाहिरातभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळराष्ट्रवादतानाजी मालुसरेजन गण मनकर्ण (महाभारत)अडुळसामहाराष्ट्रातील खासदारांची यादीमहाराष्ट्रातील राज्यमहामार्गस्वामी समर्थसंपत्ती (वाणिज्य)पृष्ठवंशी प्राणीसापभारताचा ध्वजभरती व ओहोटीशिवनेरीविटी-दांडूखंडोबासुभाषचंद्र बोसटरबूजध्यानचंद सिंगगिटारवर्धमान महावीरजय श्री रामप्राण्यांचे आवाजपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेरामनवमीप्रतापगडविनयभंगअर्थव्यवस्थाभोपळाभाषालंकारराहुल गांधीमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)निवृत्तिनाथमाहिती अधिकारचीनभारतीय दंड संहितागनिमी कावामध्यान्ह भोजन योजनाऑस्कर पुरस्कारहळदबीबी का मकबराशुक्र ग्रहमेंढीबहिष्कृत भारतताज महालनरेंद्र मोदीरोहित (पक्षी)महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगहोमिओपॅथीआर्द्रताधनंजय चंद्रचूडप्रार्थना समाजभारताचे अर्थमंत्रीव्यंजनबिब्बाअमेरिकेची संयुक्त संस्थानेमहारराणी लक्ष्मीबाईमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९गर्भारपणपांढर्‍या रक्त पेशीसुषमा अंधारेझी मराठीपुणे करारकर्नाटकसत्यशोधक समाजजवाहरलाल नेहरूसोळा सोमवार व्रतसम्राट अशोक🡆 More