शेवगा: मॉरिंगा प्रजातीची वनस्पती

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी.

उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन
शेवग्याच्या शेंगा

वनस्पतीची रचना

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन 
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.[ संदर्भ हवा ] शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.[ संदर्भ हवा ] शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.

चित्रदालन

बाह्य दुवे

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

शेवगा वनस्पतीची रचनाशेवगा उपयोगशेवगा चित्रदालनशेवगा बाह्य दुवेशेवगाइंग्लिश भाषाउष्ण कटिबंधसमशीतोष्ण कटिबंध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सांगली लोकसभा मतदारसंघगोपाळ गणेश आगरकरअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघलोकशाहीसमास३३ कोटी देवभारतीय संसदक्षय रोगजालना लोकसभा मतदारसंघदूरदर्शनअमोल कोल्हेमहाराष्ट्रातील आरक्षणकोल्हापूर जिल्हाशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीगोंधळलीळाचरित्ररविकांत तुपकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४नाशिकशाश्वत विकास ध्येयेविले पार्ले विधानसभा मतदारसंघशाश्वत विकासकादंबरीभारताच्या राष्ट्रपतींची यादीगोपाळ कृष्ण गोखलेबारामती लोकसभा मतदारसंघकापूसस्वामी विवेकानंदपुरस्कारजागतिक तापमानवाढमुखपृष्ठस्वामी समर्थऋग्वेदमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीनदीपद्मसिंह बाजीराव पाटीलशिवाजी महाराजपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हानागपूरइतिहासाच्या अभ्यासाची साधनेदिंडोरी लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)विजय कोंडकेसोलापूर लोकसभा मतदारसंघजया किशोरीबाबा आमटेॐ नमः शिवायलिंग गुणोत्तरनिलेश लंकेजवसभारतीय स्टेट बँकमहाराष्ट्राचा भूगोलसौंदर्यागुणसूत्रमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागभूतउद्धव ठाकरेकावीळकलिना विधानसभा मतदारसंघभोपळावित्त आयोगदहशतवादगाडगे महाराज२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाहिंदू तत्त्वज्ञानबाळएकनाथमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीनांदेड जिल्हाआंतरराष्ट्रीय नाणेनिधीअकोला जिल्हाऔंढा नागनाथ मंदिरऔरंगजेबतमाशाअन्नप्राशननियतकालिक🡆 More