के. शिवराम कारंत

शिवराम कारंथ (जन्म : १० ऑक्टोबर १९०२; - ९ डिसेंबर १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते.

कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.

के. शिवराम कारंत
के. शिवराम कारंत
के. शिवराम कारंत
जन्म नाव के. शिवराम कारंत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या

  • अशी धरतीची माया (मूळ - मरळि मण्णिगे, इ.स. १९४१) - अनुवाद : रं.शा. लोकापूर (इ.स. १९८०)
  • कुडिय (मूळ - कुडियर कूसु, इ.स. १९५१) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९९१)
  • चोमा महार (मूळ - चोमन दुडी, इ.स. १९३१) - अनुवाद : श्यामलता काकडे (इ.स. १९८५)
  • डोंगराएवढा (मूळ - बेट्टद जीव, इ.स. १९८०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८५)
  • तनमनाच्या भोवऱ्यात (मूळ - मई मनगळ सुळियल्ली, इ.स. १९७०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८०)
  • धर्मराजाचा वारसा (मूळ - धर्मनारायण संसार) - अनुवाद : मीना शिराली (इ.स. १९९७)
  • मिटल्यानंतर (मूळ - अलिदा मेले, इ.स. १९६०) - अनुवाद : केशव महागावकर (इ.स. १९७५)
  • मूकज्जी (मूळ - मूकज्जिय कनसुगळू, इ.स. १९६८) - अनुवाद : सौ. मीना वांगीकर (इ.स. १९८०)

कारंतांवर लिहिलेली मराठी पुस्तके

  • कादंबरीकार कारंत (डॉ. सुधाकर शं देशपांडे) : कन्नड भाषेत लेखन करणाऱ्या कारंताच्या आठ कादंबऱ्यांचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले, आणि पाठोपाठ त्या मराठी अनुवादित कादंबऱ्यांवर मराठीचे ख्यातनाम अभ्यासक डाॅ. सुधाकर देशपांडे यांनी समीक्षाही लिहिल्या.

त्या समीक्षा - लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेत 'कादंबरीकार कारंत' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. 'अनुवादित साहित्यावरील समीक्षा ' ही बहुधा पहिल्यांदाच होत आहे.

Tags:

कन्नड भाषाकर्नाटकज्ञानपीठ पुरस्कारयक्षगानसाहित्य अकादमी पुरस्कार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विठ्ठलराव विखे पाटीलमहादेव जानकरविनायक दामोदर सावरकरकृष्णा नदीतुळजाभवानी मंदिररमाबाई आंबेडकरअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगुणसूत्रभोपाळ वायुदुर्घटनाशब्द सिद्धीज्वारीशुद्धलेखनाचे नियमलोकसभा सदस्यभूतपानिपतची दुसरी लढाईफिरोज गांधीकावीळबैलगाडा शर्यतविष्णुअशोक चव्हाणमूळ संख्यागोंडसाईबाबासुभाषचंद्र बोसवेरूळ लेणीलोणार सरोवरधुळे लोकसभा मतदारसंघमराठी भाषाकांजिण्यापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभगवद्‌गीता३३ कोटी देवसाडेतीन शुभ मुहूर्तभारताचे उपराष्ट्रपतीराजकारणपरभणी विधानसभा मतदारसंघवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघगोदावरी नदीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाजिल्हाधिकारीम्हणीनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीरायगड जिल्हाएकपात्री नाटकउंटडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमराठी संतचांदिवली विधानसभा मतदारसंघअहिल्याबाई होळकरगावइंडियन प्रीमियर लीगरामटेक लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनशिक्षणनंदुरबार लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजगुळवेलपंढरपूरनदीनितीन गडकरीगोपीनाथ मुंडेव्यंजनस्त्रीवादी साहित्यभारतातील सण व उत्सवअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुशीलकुमार शिंदेइंदुरीकर महाराजबहिणाबाई पाठक (संत)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशिवाजी महाराजयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघरोहित शर्माविक्रम गोखलेशिवनेरीमिरज विधानसभा मतदारसंघ🡆 More