शिकारी- संचयी

शिकारी-संचयी मनुष्य हा त्या समाजातील मनुष्य आहे जिथे बहुतेक किंवा पूर्ण अन्न धाड घालून मिळविण्यात येते.

हे क्रुषी समाजापासून वेगळे आहेत, जे घरगुती व पाळीव जनावरांवर निर्भर असतात.

शिकार आणि अन्न गोळा करणे हे मानव जातीचे पहिले व सर्वात यशस्वी अनुकूलन होते. सुमारे ९० टक्के मानव इतिहासात ह्यांचा वापर करण्यात आला आहे. शेती व क्रुषी क्षेत्राच्या आगमनानंतर, जे शेतकरी व अन्न गोळा करणारे बदलले नाहीत, त्यांना विस्थापित करण्यात आले आहे, किंवा त्यांवर शेतकरी किंवा सामंतवादी गटांनी राज्य जिंकले आहे.

फक्त काहीच समाज हे शेतकरी - संचयी, ह्या विभागात येतात. बहुतेक त्यासोबत फलोत्पादन किंवा शेती सुद्धा करून पोट भरतात.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महासागरसातारा जिल्हासंस्‍कृत भाषाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसमुंजभारतीय रुपयादादाभाई नौरोजीपाटण (सातारा)शेळी पालनमहाराष्ट्र लोकसेवा आयोगमाउरिस्यो माक्रीफूलशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळगर्भाशयपुरंदर किल्लाकमळसृष्टी देशमुखहरितगृह परिणामराजेश्वरी खरातलिंग गुणोत्तरपुणेनैसर्गिक पर्यावरणडाळिंबआवळाशीत युद्धवंदे भारत एक्सप्रेससौर शक्तीचिमणीबहिष्कृत भारतराजस्थानमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीराजगडमराठी संतज्वारीस्त्रीवादगोत्रसोळा सोमवार व्रतगोपाळ कृष्ण गोखलेभारतीय संसदसर्पगंधाअण्णा भाऊ साठेविधानसभा आणि विधान परिषदकुटुंबनियोजनग्रंथालयपक्ष्यांचे स्थलांतरपी.व्ही. सिंधूमेंढीमहाभारतठाणेधोंडो केशव कर्वेसाखरभारतीय वायुसेनाअभंगतुषार सिंचनभारतीय प्रजासत्ताक दिनजवाहरलाल नेहरू बंदरखाजगीकरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीपोक्सो कायदाकंबरमोडीभगवद्‌गीताजांभूळॐ नमः शिवायभोपळाकुपोषणपी.टी. उषामधमाशीजन गण मनए.पी.जे. अब्दुल कलामराज्यसभासप्तशृंगी देवीज्वालामुखीफुटबॉलजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)महाराष्ट्रातील वनेभारतीय नौदलचंद्रशेखर आझादभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या🡆 More