शांता हुबळीकर

शांता हुबळीकर (१४ एप्रिल, १९१४:अदरगुंची, कर्नाटक - १७ जुलै, १९९२:पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका होत्या.

१९१४">१९१४:अदरगुंची, कर्नाटक - १७ जुलै, १९९२:पुणे, महाराष्ट्र) या एक मराठी/हिंदी/कानडी चित्रपट अभिनेत्री/गायिका होत्या. त्यांना उस्ताद अब्दुल करीमखाँसाहेबांकडून चार वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे भाग्य लाभले. होते शांता हुबळीकर यांचे लग्न लहानपणीच ७५ वर्षांच्या पुरुषाशी ठरत असल्याचे कळल्यावर त्या घरातून निघून गेल्या. शाळेतील मैत्रिणीच्या पतीच्या शिफारशीने त्या गदग येथील गुब्बी नाटक कंपनीमध्ये काम करू लागल्या. पुढे त्यांनी बाबूराव पेंढारकर यांच्या कोल्हापूर सिनेटोनमध्ये नोकरी केली. हुबळीकर यांनी भालजी पेंढारकर दिग्दर्शित कान्होपात्रा या चित्रपटात कान्होपात्राच्या आईची भूमिका केली होती.

१९३७मध्ये त्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये काम सुरू केले.

त्यांनी 'माणूस'मध्ये गायलेले आता कशाला उद्याची बात हे गाणे प्रसिद्ध झाले होते. त्यांनी याच नावाने आत्मचरित्र लिहिले आहे.

भूमिका असलेले चित्रपट

  • कान्होपात्रा
  • कुलकलंक (हिंदी, १९४५)
  • घर की लाज (हिंदी, १९४१)
  • घरगृहस्थी (हिंदी, १९५८)
  • घरसंसार (१९४२)
  • जीवन नाटक (कन्नड, १९३५)
  • पहिला पाळणा (१९४२)
  • प्रभात (हिंदी, १९४१)
  • माझा मुलगा (हिंदीत मेरा लडका, १९३८)
  • माणूस (हिंदीत आदमी, १९३९)
  • मालन (हिंदी, १९४२)
  • सौभाग्यवती भव (हिंदी, १९५७)

Tags:

अब्दुल करीमखाँइ.स. १९१४इ.स. १९९२कर्नाटककान्होपात्रागदगपुणेबाबूराव पेंढारकरभालजी पेंढारकरमहाराष्ट्र१४ एप्रिल१७ जुलै

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील शासकीय योजनांची यादीमुरूड-जंजिराभगवद्‌गीताशेतकरीरविकांत तुपकररतन टाटानवनीत राणाकासारवर्धा लोकसभा मतदारसंघजेजुरी२०१४ लोकसभा निवडणुकासाम्यवादस्वामी विवेकानंदमराठी व्याकरणमराठी भाषाऔरंगजेबदक्षिण दिशाफकिराशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)धनु रासबिरजू महाराजफिरोज गांधीपरातरत्‍नागिरी जिल्हालोकसंख्यासाडेतीन शुभ मुहूर्तबच्चू कडूदुसरे महायुद्धराष्ट्रवादी काँग्रेस पक्षताराबाई शिंदेधनगरनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील पर्यटनहिंदू कोड बिलसंवादव्यवस्थापनऋतुराज गायकवाडउत्तर दिशामहाभारतविष्णुसहस्रनामरमाबाई रानडेविठ्ठलराव विखे पाटीलयकृतविद्या माळवदेताराबाईतलाठीयशवंत आंबेडकरहिंगोली लोकसभा मतदारसंघभारताचा ध्वजकोरफडनरसोबाची वाडीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतीय संविधानाची उद्देशिकाविवाहमासिक पाळीनियतकालिकछावा (कादंबरी)नदीभारतातील सण व उत्सवअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)जिल्हा परिषदराहुल गांधीप्रणिती शिंदेमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमराठी भाषा गौरव दिनएप्रिल २५महालक्ष्मीश्रीनिवास रामानुजनभारताचे पंतप्रधानभारतीय निवडणूक आयोगबावीस प्रतिज्ञानांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघसंभाजी भोसलेयवतमाळ विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीप्रतिभा पाटीलप्रतापगडभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची🡆 More