व्हर्दुनची लढाई

व्हर्दुनची लढाई पहिल्या महायुद्धादरम्यान फ्रांस आणि जर्मनी मध्ये लढली गेलेली लढाई होती.

२१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर, इ.स. १९१६ दरम्यान झालेली ही लढाई या महायुद्धातील सगळ्यात मोठ्या लढायांपैकी एक होती. सुमारे २४ लाख सैनिकांनी भाग घेतलेल्या या लढाईत ३ लाखांहून अधिक सैनिक मृत्युमुखी पडले तर इतर ६ लाखांपेक्षा अधिक सैनिक जखमी झाले होते. नऊ महिने आणि २७ दिवसांनतर जर्मनीने माघार घेतल्यावर फ्रांसचा यात विजय झाला.

Tags:

इ.स. १९१६जर्मनीपहिले महायुद्धफ्रांस१८ डिसेंबर२१ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कावीळमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४एकनाथनरेंद्र मोदीजिल्हाधिकारीविमाह्या गोजिरवाण्या घरातयोनीमहात्मा फुलेउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघविधानसभापुणे लोकसभा मतदारसंघजागतिकीकरणभारतातील जातिव्यवस्थाभूकंपमहाराष्ट्राचा इतिहासमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेभारतीय संस्कृतीरत्‍नागिरीवर्तुळउत्तर दिशापंचायत समितीमौर्य साम्राज्यतिसरे इंग्रज-मराठा युद्धभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तब्राझीलची राज्येअदृश्य (चित्रपट)गणितडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभारताचे संविधानसाम्यवादपरभणी लोकसभा मतदारसंघमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)वस्तू व सेवा कर (भारत)पाऊसहिंगोली लोकसभा मतदारसंघजळगाव जिल्हासूत्रसंचालनभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमृत्युंजय (कादंबरी)देवेंद्र फडणवीसपारू (मालिका)बुद्धिबळनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघकोटक महिंद्रा बँकआनंद शिंदेताराबाई शिंदेसंस्कृतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगनांदेडकोल्हापूरमराठवाडाहिंदू तत्त्वज्ञानबाळ ठाकरेकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताचा इतिहासनवरी मिळे हिटलरलाकविताशिरूर विधानसभा मतदारसंघरत्‍नागिरी जिल्हाअमेरिकेची संयुक्त संस्थानेसुजात आंबेडकरगुढीपाडवाअमर्त्य सेनआचारसंहिताअरिजीत सिंगसिंहगडजवाहरलाल नेहरूजपानसाईबाबाकुटुंबनियोजनतिरुपती बालाजीलोकसभाअष्टांगिक मार्गसोलापूर लोकसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगसमाज माध्यमे🡆 More