विनाशिका (इंग्लिश: destroyers) हा जलद, जपळ गतीच्या लढाऊ नौकांचा प्रकार आहे.
सहसा या नौका मोठ्या लढाऊ नौका किंवा तांड्यांच्या आसपास राहून शत्रुकडून घातल्या जाणाऱ्या झडपांपासून त्यांचे रक्षण करतात. या नौका रसद न घेता बराच वेळ लढाईत कार्यरत राहू शकतात.
This article uses material from the Wikipedia मराठी article विनाशिका, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.