विकिपीडिया आशियाई महिना २०२१

विकिपीडिया आशियाई महिना हे एक ऑनलाईन अभियान आहे.

विकिपीडिया आशियाई महिना
विकिपीडिया आशियाई महिना २०२१

याचा उद्देश आशियाई देशांमधील समूहांमध्ये मैत्री, एकात्मतेची भावना वाढावी आणि विविध प्रदेशांतील वैशिष्ठ्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान वाढावे हा आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिनाभर हे अभियान राबविले जाते. या उपक्रमात मराठी विकिपीडियामध्ये चांगल्या लेखांची भर पडावी अशी अपेक्षा आहे. वाचकांना आणि विकी संपादकांना भारत सोडून इतर आशियाई देशांची माहिती व्हावी, आशियाई समुदायामध्ये असलेले मैत्रीचे नाते वृद्धींगत व्हावे हाही एक उद्देश आहे. या उपक्रमात तुम्हाला सहभागी म्हणून फक्त ४ लेख लिहायचे आहेत. हा उपक्रम पूर्ण केल्यावर तुम्हाला प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या आयोजित देशाकडून एक खास पोस्टकार्ड मिळेल. अर्थातच तुम्ही चारपेक्षा जास्त लेखही लिहू शकता. या उपक्रमात जो सर्वात जास्त योगदान देईल त्यास विकिपीडिया आशियाई दूत म्हणून घोषीत केले जाईल.

विकिपीडिया आशियाई महिना २०२१

नियम

थोडक्यात: नवीन लेख हा आशिया खंडातील देशांतील विषयांवर (भारत सोडून), चांगल्या दर्जाचा, ३०० शब्द व किमान ३००० बाईट आकाराचा, २०२१च्या नोव्हेंबर महिन्यात बनवलेला असावा; आणि लेख म्हणजे फक्त सूची नसावी.

  • हा लेख तुम्ही नोव्हेंबर १, २०२१ ०:०० (UTC) आणि नोव्हेंबर ३० , २०२१ ०५:०० (UTC) स्वतः बनवलेला असला पाहिजे.
  • सदर लेख किमान ३००० बाईट आकाराचा आणि किमान ३०० शब्दांचा असावा. (महितीचौकट, साचे सोडून)
  • सदर लेखाला उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी.
  • लेख पुर्णतः मशीन रूपांतरित नसावा व भाषा शुद्ध असली पाहिजे.
  • लेखात प्रमुख समस्या नसणे आवश्यक आहे (उदा. कॉपीराईट उल्लंघन, उल्लेखनियता स्पष्ट असावी)
  • लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
  • सदर लेख ज्ञान देणारा असला पाहिजे.
  • सदर लेख मराठी भाषेत लिहिलेला असावा पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांतील विषयांवर असावा.
  • स्पर्धा आयोजित करणाऱ्या लोकांचे लेख इतर आयोजक पाहतील.
  • स्पर्धेसाठी एखादा लेख स्वीकारला जाईल किंवा नाही हे मराठी भाषेतील परीक्षक निर्धारित करतील.
  • जेव्हा आपले वरील निकष पूर्ण करणारे किमान ४ लेख स्वीकारले जातील, तेव्हा आपल्याला आशियाई समुदायांपैकी एकाकडून WAM पोस्टकार्ड मिळेल.
  • तुम्ही 'विकिपीडिया आशियाई दूत' घोषित झाल्यास तुम्हाला सही केलेले प्रमाणपत्र मिळेल व एक अधिक पोस्टकार्ड मिळेल.

या विषयी आपले काही प्रश्न असतील तर प्र&उ पहा.

संदर्भ दुवे

आयोजक

  1. Rockpeterson
  2. Sandesh9822

साइन अप

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करा (साइन अप करा) आणि तुमचे योगदान द्या.

लेख सादर करा

एकदा तुम्ही तुमचे लेख तयार केल्यानंतर, कृपया खाली क्लिक करून फाउंटन टूलद्वारे लेख सबमिट करा.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लोकसभाभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीदहशतवादमहाराष्ट्राची हास्यजत्रातिथीगोंडनागरी सेवान्यूटनचे गतीचे नियमनागपूरलोकगीतअमरावतीधर्मनिरपेक्षताउद्धव ठाकरेभारतीय स्टेट बँकजागरण गोंधळप्राजक्ता माळीतूळ रासत्रिरत्न वंदनास्त्री नसबंदी शस्त्रक्रियाआद्य शंकराचार्यवर्षा गायकवाडनाशिकमहाराष्ट्र केसरीमृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्र शासनलोकमान्य टिळकयूट्यूबभारतीय संस्कृतीपांडुरंग सदाशिव सानेश्रीधर स्वामीराज्यशास्त्रअकोला जिल्हाभूगोलअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकवितासंस्कृतीउंबरबिरजू महाराजआमदारतेजस ठाकरेअर्जुन वृक्षकबड्डीबसवेश्वरचिपको आंदोलनमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसैराटवसाहतवादमहाराष्ट्र भूषण पुरस्कारपृथ्वीशेवगारॉयल चॅलेंजर्स बंगलोरशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकपश्चिम दिशाहनुमान चालीसाव्यंजनमहारखडकभारतातील शासकीय योजनांची यादीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९स्वच्छ भारत अभियानएकपात्री नाटकमाहिती अधिकारगोंधळभारताचे संविधानपसायदानदौंड विधानसभा मतदारसंघभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीपोवाडामानवी हक्कबच्चू कडूकुष्ठरोगनैसर्गिक पर्यावरणजळगाव लोकसभा मतदारसंघसम्राट हर्षवर्धनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीचाफामराठी भाषा गौरव दिनवृत्त🡆 More