आशय

सर्वोच्च वर्ग

वर्ग:आशय

वर्ग:आशय हा मराठी विकिपीडियातील सर्वोच्च वर्ग असला तरी विकिपीडियाच्या मुक्त स्वरूपामुळे वर्गनिर्मितीचे स्वरूप नियंत्रित असतेच असे नाही. तसेच ते वरून खालपर्यंत असेही नसते. प्रत्येक पानास किमान एक वर्गात समाविष्ट करावे आणि तो वर्ग साखळी स्वरूपात खालपासून वर जावी ही आदर्श व्यवस्था झाली; ती पाळली जाण्याची विनंती असली तरी आग्रह असतोच असे नाही. किमान विकिपीडियाच्या वरच्या स्तरावर सुसूत्रता राहील हे पाहणे केवळ क्रमप्राप्तच नव्हे, तर अत्यावश्यक आहे.

विकिपीडियातील लेखांचा समावेश एकापेक्षा अधिक वर्गांमध्ये असू शकतात. त्यामुळे त्यांचे स्वरूप एकमेकात गुंतलेल्या शृंखलांप्रमाणे असते. अर्थात कुठे गाठ आणि गुंता झाला तर तोही सोडवावा लागतो.

कोणत्याही लेखाकरिता वर्गाची नोंद [[वर्ग:वर्गाचे नाव]] हे लेखाच्या सर्वात शेवटच्या भागात लिहून जतन केले जाते. लेखात दिसणारा वर्ग हा सर्वात शेवटचा भाग असला तरी पान संपादन करत असताना आंतरविकि दुव्यांचे जोड सर्वात शेवटी येत असतात.

लेखांपर्यंत पोहचण्याचे इतर मार्ग

  • विकिपीडिया वर्ग हा लेखांपर्यंत पोहचण्याकरिता उपलब्ध अनेक मार्गांपैकी एक मार्ग झाला.विस्तृत माहिती करिता विकिपीडिया:सफर हा लेख वाचा
    • विकिपीडिया परस्पर सांधणी,
    • विकिपीडिया शोधयंत्र,
    • विकिपीडिया वर्णमाला आधारित अनुक्रमणिका,
    • विकिपीडिया येथे काय जोडले आहे
    • विकिपीडिया दालन,
    • विकिपीडिया प्रकल्प,
    • विशेष पृष्ठे ,
    • अविशिष्ट लेख,
    • अलीकडील बदल,
    • सदस्याचे योगदान,
    • सारणी,
    • साचे,
    • लेखांची यादी
    • आंतरभाषा विकीदुवा-जोड ,
    • गूगल इत्यादी शोधयंत्राने दिलेले शोध ,
    • इतर संकेतस्थळांनी दिलेले दुवे इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

हेसुद्धा पाहा

उपवर्ग

एकूण ८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८ उपवर्ग आहेत.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मौर्य साम्राज्यआईस्क्रीमसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपसायदानमहाराष्ट्र पोलीसडाळिंबराहुल कुलविशेषणॐ नमः शिवायकेदारनाथ मंदिरउंटअमरावतीभूगोलराज्यपालमुंजक्रिकेटचा इतिहासमुखपृष्ठहिवरे बाजारहस्तमैथुनस्त्री सक्षमीकरणपृथ्वीएकांकिकाविले पार्ले विधानसभा मतदारसंघठाणे लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीसाडेतीन शुभ मुहूर्तयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीचोळ साम्राज्यसेवालाल महाराजमातीज्योतिर्लिंगनगदी पिकेपारू (मालिका)नांदेड जिल्हालीळाचरित्रसंभाजी भोसलेयवतमाळ जिल्हापवनदीप राजनरावेर लोकसभा मतदारसंघपरातवित्त आयोग१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीताराबाई शिंदेमहाराष्ट्रातील घाट रस्तेनैसर्गिक पर्यावरणअष्टविनायकहिंगोली विधानसभा मतदारसंघमराठा आरक्षणव्यापार चक्रकुंभ रासकराड उत्तर विधानसभा मतदारसंघगोंधळमानवी शरीरसॅम पित्रोदाअकोला लोकसभा मतदारसंघनितंबइंग्लंडगणपती स्तोत्रेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाजय श्री रामए.पी.जे. अब्दुल कलामहिंदू तत्त्वज्ञानबहिणाबाई पाठक (संत)भाषा विकासउदयनराजे भोसलेबारामती लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणसामाजिक समूहसचिन तेंडुलकरसूर्यमालासविता आंबेडकरपुरस्कारगोंड🡆 More