वरुण धवन

वरुण धवन ( २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे.

वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

वरुण धवन
वरुण धवन
जन्म वरुण डेव्हिड धवन
२४ एप्रिल, १९८७ (1987-04-24) (वय: ३७)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१२ – आजतागायत
प्रमुख चित्रपट मैं तेरा हीरो
स्टुडन्ट ऑफ द इयर
वडील डेव्हिड धवन
आई करुणा धवन
पत्नी
नताशा दलाल (ल. २०२१)
धर्म हिंदू
स्वाक्षरी
वरुण धवन

प्रारंभीचे आयुष्य

वरुणचा जन्म २४ एप्रिल १९८७ रोजी चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि करुणा धवन यांच्याशी झाला. त्याचे कुटुंब पंजाबी आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित हा चित्रपट दिग्दर्शक असून तो देसी बॉईझ या चित्रपटासाठी ओळखला जातो, तर काका अनिल हा अभिनेता आहे. त्याने वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयातील एच.आर. शिक्षण पूर्ण केले. वरुणने युनायटेड किंगडमच्या नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीमधून बिझनेस मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. अभिनय कारकिर्दीपूर्वी धवनने करण जोहरच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात माय नेम इज खान (२०१०) या चित्रपटात काम केले.

वैयक्तिक माहिती

२४ जानेवारी २०२१ रोजी वरुणने फॅशन डिझायनर नताशा दलालशी लग्न केले जिच्या बरोबर तो शाळेत शिकला होता आणि १० वर्षांपासून प्रेमसंबंधात होता.

चित्रपट कारकीर्द

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ स्टुडन्ट ऑफ द इयर रोहन नंदा
२०१४ मैं तेरा हीरो रीनाथ "सिनु" प्रसाद
२०१४ हम्प्टी शर्मा की दुल्हनिया राकेश "हम्प्टी" शर्मा
२०१५ बदलापूर राघव "रघु" प्रताप सिंग
२०१५ एबीसीडी २ सुरेश "सुरू" मुकुंद
२०१५ दिलवाले वीर रणधीर बक्षी
२०१६ दिशूम जुनैद "जे" अन्सारी
२०१७ बद्रिनाथ की दुल्हनिया बद्रीनाथ "बद्री" बन्सल
जुडवा २ प्रेम / राजा
२०१८ ऑक्टोबर दानिश वालिया
सुई धागा मौजी शर्मा
२०१९ कलंक जफर चौधरी
२०२० स्ट्रीट डान्सर ३डी गब्बरु
कूली नंबर १ राजू कूली / कुंवर राज प्रताप सिंह

चित्रदालन

संदर्भ

बाह्य दुवे

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील वरुण धवन चे पान (इंग्लिश मजकूर)

वरुण धवन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

वरुण धवन प्रारंभीचे आयुष्यवरुण धवन वैयक्तिक माहितीवरुण धवन चित्रपट कारकीर्दवरुण धवन चित्रदालनवरुण धवन संदर्भवरुण धवन बाह्य दुवेवरुण धवनकरण जोहरडेव्हिड धवनफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कारबॉलीवूडभारतस्टुडन्ट ऑफ द इयर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेगणपतीबाबरकुपोषणमराठी भाषा गौरव दिनचंद्रगुप्त मौर्यअकोला जिल्हाजत विधानसभा मतदारसंघमानवी हक्कबडनेरा विधानसभा मतदारसंघविद्या माळवदेपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरभारतातील शेती पद्धतीनरेंद्र मोदीसंवादश्रीनिवास रामानुजनभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हबीड विधानसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकग्रंथालयशीत युद्धप्रीमियर लीगनदीएकनाथ शिंदेसाम्राज्यवादअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)रायगड लोकसभा मतदारसंघधनंजय चंद्रचूडमहेंद्र सिंह धोनीकिरवंतबँकऋतुराज गायकवाडअरिजीत सिंगसंजीवकेजालियनवाला बाग हत्याकांडप्रदूषणराज्यसभाइंदिरा गांधीक्रिकेटज्वारीसात बाराचा उतारामहाराष्ट्रातील नद्यांची यादीप्रहार जनशक्ती पक्षवित्त आयोगसिंधु नदीनगदी पिकेकर्ण (महाभारत)प्रेमानंद महाराजमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीलोकसंख्याक्षय रोगएकविरामहिलांसाठीचे कायदेहृदयइंदुरीकर महाराजजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमधुमेहसंयुक्त महाराष्ट्र चळवळजागतिक लोकसंख्यामूलद्रव्यअमरावती जिल्हामुरूड-जंजिरासोनारहिंदू लग्नधनुष्य व बाणभाषा विकासशेकरूनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळमराठीतील बोलीभाषाखडकवासला विधानसभा मतदारसंघअन्नप्राशनभारताचे पंतप्रधानताराबाई शिंदेविमाउंबर🡆 More