लोकानुनय

वागताना, लिहिताना, बोलताना वास्तव भूमिका मांडण्याचे टाळून पाठीराखे/ लोकसमूह/राज्यकर्ते यांना रुचेल अशी भूमिका घेणे म्हणजे लोकानुनय होय.

लोकानुनय
"1%" (उच्चभ्रू) विरुद्ध "99%" (लोक)च्या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय कब्जा चळवळ हे एक लोकप्रिय लोक चळवळीचे उदाहरण होते.
लोकानुनय
नोलन चार्टद्वारे परिभाषित केल्यानुसार, लोकांचावाद (आणि एकुलतावाद) खाली डाव्या बाजूला स्थित आहे.
लोकानुनय
१८९६ मधील व्यंगचित्र, ज्यामध्ये विल्यम जेनिंग्स ब्रायन, लोकसत्तेचे कट्टर समर्थक होते, ते अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रतीक गिळंकृत करीत आहेत.

मनोरंजन लोकानुनय

डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या म्हणण्यानुसार मनोरंजन लोकानुनय म्हणजे रंजनवाद, रोमॅन्टिसिझम व मिथ्यावाद . .

इतिहास लेखनातील मनोरंजन लोकानुनय

'मनोरंजन लोकानुनय' मनोरंजनाच्या सर्वच क्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारे होतो, तसा तो इतिहासाच्या लेखनमांडणीतही होतो. आत्मविश्वास मिळवण्याकरिता, व्यक्ती आणि समुदायास अभिमानाचीही गरज असते. या अभिमान निर्मितीकरिता आदर्शांची आवश्यकता असते, अथवा आदर्श मूल्याशी/नायकाशी/प्रसंगाशी जोडून घेण्याची भूक असते. या स्वतःच्या आणि वाचकाच्या भुकेचा विचार करून ललित लेखक हे व्यक्ती, प्रसंग व आदर्श मूल्ये यांभोवती मिथकांची रचना करताना, प्रमाण पुराव्यावर आधारित वास्तववादी लेखनापर्यंत मर्यादित न रहाता कल्पनेच्या भराऱ्या घेत लेखन करतो. बऱ्याचदा असे लेखन पूर्वलक्षी पद्धतीने केले जाते म्हणजे एखादे मूल्य, एखादा नायक किंवा प्रसंग एका विशिष्ट पद्धतीनेच दिसेल असे पाहिले जाते. असे करताना काही वेळा वास्तवाशी/तर्कशास्त्राशी फारकत होत असूनही काना डोळा केला जातो .इतिहास लेखनात केवळ लोकानुवर्ती लेखन एवढाच उद्देश न रहाता मनोरंजन लोकानुनय येऊन राष्ट्रवादी आणि धर्म-जातवादी इत्यादी प्रकारच्या लेखनाची मुहूर्तमेढ रोवली जाते .

लोकमानसात काही गोष्टी अपेक्षित समजावयास लागतात. त्याच्या म्हणजे लोकधारेत हा इतिहास ललित लेखनाच्या रूपात बसवून घेतला जातो. याचा उपयोग इतिहासपुरुषाचे दैवतीकरण करण्याकरता केला जातो. बऱ्याचदा परिणामी राष्ट्रवादाचा उपपरिणाम (साइड इफेक्ट) वंशवादात आणि धर्म-जाती-भाषा-प्रांत यांच्या पुनरुज्जीवन वादास बळकटी येण्यात होतो .

संदर्भ व नोंदी

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पेशवेब्राझीलची राज्येजवाहरलाल नेहरूभारताच्या पंतप्रधानांची यादीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशगगनगिरी महाराजभगवानबाबासातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीद्रौपदी मुर्मूतानाजी मालुसरेनामदेवशास्त्री सानपबाराखडीमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरचांदिवली विधानसभा मतदारसंघसोलापूर लोकसभा मतदारसंघहनुमानजालना विधानसभा मतदारसंघरतन टाटागंगाखेड विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीव्यवस्थापननामदेवहिंदू धर्मपरभणी लोकसभा मतदारसंघगोंदवलेकर महाराजपानिपतची पहिली लढाईपहिले महायुद्धघोणसइतर मागास वर्गदहशतवादमराठातोरणारायगड लोकसभा मतदारसंघगायत्री मंत्रबँकज्ञानपीठ पुरस्कारमराठी लिपीतील वर्णमालाभाषा विकासमहाराणा प्रतापपंकजा मुंडेनृत्य१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय रिपब्लिकन पक्षशिवबाबासाहेब आंबेडकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघयोनीरेणुकाशेकरूहिंदू धर्मातील अंतिम विधीमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीभारताच्या अधिकृत भाषांची यादीनीती आयोगगजानन महाराजशनि (ज्योतिष)उत्पादन (अर्थशास्त्र)हरितक्रांतीविधान परिषदबारामती विधानसभा मतदारसंघसौंदर्यागर्भाशयउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघजेजुरीसामाजिक समूहवंजारीफकिराभारतातील समाजसुधारकइंग्लंडवंचित बहुजन आघाडीविश्वजीत कदमगांडूळ खतमराठीतील बोलीभाषाकामगार चळवळबैलगाडा शर्यतजालियनवाला बाग हत्याकांड🡆 More