लावा फटाकडी

लावा फटाकडी, बेलनची फटाकडी किंवा बटेर कुकडी (इंग्रजी:Eastern Baillon’s crake) हा एक लहान पक्षी आहे.

लावा फटाकडी
लावा फटाकडी
लावा फटाकडी
Porzana pusilla
Porzana pusilla
Porzana pusilla

ओळखण

या पक्ष्याचा आकार लहान आहे. त्याची चोच आखूड असते, खालचा भाग तपकिरी व त्यावर अरुंद पांढऱ्या आणि काळ्या रेषा असतात. राखी कूस आणि शेपटीखालील भागावरील पट्ट्यांवरून ओळखण असते. चोच हिरवट किंवा पिवळट असते पाय हिरवट असतात. हे पक्षी मुख्यत: कीटक आणि पाण्यातील जीव खातात.

वितरण

भारत, श्रीलंका आणि अंदमान बेटांवर हिवाळी रहिवासी असतात. काश्मीरमध्ये जून-जुलै या काळात विलीण असतात.

निवासस्थाने

हे पक्षी बोरूची बेटे आणि पाणी असलेल्या भातशेतीच्या ठिकाणी आढळतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली

Tags:

लावा फटाकडी ओळखणलावा फटाकडी वितरणलावा फटाकडी निवासस्थानेलावा फटाकडी संदर्भलावा फटाकडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्थशास्त्रहिंदुस्तानमराठीतील बोलीभाषाकर्कवृत्तगौतम बुद्धस्त्रीवादसातारा जिल्हाकोकणतानाजी मालुसरेभारतीय राष्ट्रीय काँग्रेसअतिसारमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेचंद्रपूरराजाराम भोसलेचारुशीला साबळेआंबेडकर कुटुंबधर्मो रक्षति रक्षितःईशान्य दिशापाणीसृष्टी देशमुखमहादजी शिंदेदुसरे महायुद्धदादोबा पांडुरंग तर्खडकरद्रौपदी मुर्मूटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीराज्यसभादौलताबादडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनकोरोनाव्हायरस रोग २०१९व्याघ्रप्रकल्पकोकण रेल्वेआदिवासीजंगली महाराजमधुमेहजेजुरीरेबीजजास्वंदयकृतमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीभारताच्या उपराष्ट्रपतींची यादीसंभाजी भोसलेपाऊसश्रीकांत जिचकारहडप्पा संस्कृतीहोमी भाभासंशोधनभारताची संविधान सभाजिजाबाई शहाजी भोसलेकथकसावित्रीबाई फुलेभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसायबर गुन्हाशाहीर साबळेशाहू महाराजसमुपदेशनभूकंपशेळी पालनज्योतिर्लिंगराज ठाकरेतलाठी कोतवालव्हॉलीबॉलपिंपरी चिंचवडज्ञानपीठ पुरस्कारमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थादिनकरराव गोविंदराव पवारसांगली जिल्हाबचत गटविंचूनाटोसुदानसिंहउद्धव ठाकरेसमाजशास्त्रबहिणाबाई चौधरीमटकारोहित शर्माभगवद्‌गीतासामाजिक समूहमूळव्याध🡆 More