रिचर्ड स्टार्की तथा रिंगो स्टार (जुलै ७, इ.स.
१९४०">इ.स. १९४०:लिव्हरपूल, इंग्लंड - ) हा इंग्लिश संगीतकार आहे. हा बीटल्स या संगीतसमूहात ड्रम्स वाजवत असे. तसेच याने बीटल्सची काही गाणी गायलेली सुद्धा आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article रिंगो स्टार, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.