युएफा यूरो २०००

युएफा यूरो २००० ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची अकरावी आवृत्ती होती.

बेल्जियमनेदरलँड्स देशांनी ह्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एकत्रित आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४९ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो २०००
UEFA Europees Voetbalkampioenschap
België/Nederland 2000 (डच)
UEFA Championnat Européen du Football
Belgique/Pays Bas 2000 (फ्रेंच)
UEFA Fußball-Europameisterschaft
Belgien/Niederlande 2000 (जर्मन)
स्पर्धा माहिती
यजमान देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
Flag of the Netherlands नेदरलँड्स
तारखा १० जून२ जुलै
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता फ्रान्सचा ध्वज फ्रान्स (२ वेळा)
उपविजेता इटलीचा ध्वज इटली
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ८५ (२.७४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ११,२२,८३३ (३६,२२० प्रति सामना)
सर्वोत्तम खेळाडू फ्रान्स झिनेदिन झिदान

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात फ्रान्सने इटलीला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले दुसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले. फिफा विश्वचषक जिंकल्यानंतर लगेचच यूरो स्पर्धा जिंकणारा फ्रान्स हा पहिला देश ठरला.

पात्र संघ

युएफा यूरो २००० 
अंतिम १६ देश

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमधील सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.

यजमान शहरे

रॉटरडॅम अ‍ॅम्स्टरडॅम (अ‍ॅम्स्टरडॅम अरेना) ब्रसेल्स ब्रूज
युएफा यूरो २०००  युएफा यूरो २००० 
आइंडहोवन आर्नहेम लीज चार्लेरॉय
युएफा यूरो २०००  युएफा यूरो २०००  युएफा यूरो २०००  युएफा यूरो २००० 

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२४ जून – अ‍ॅम्स्टरडॅम        
 युएफा यूरो २०००  तुर्कस्तान  ०
२८ जून – रॉटरडॅम
 युएफा यूरो २०००  पोर्तुगाल    
 युएफा यूरो २०००  पोर्तुगाल  १
२५ जून – ब्रूज
   युएफा यूरो २०००  फ्रान्स (एटा)    
 युएफा यूरो २०००  स्पेन  1
२ जुलै – रॉटरडॅम
 युएफा यूरो २०००  फ्रान्स  2  
 युएफा यूरो २०००  फ्रान्स (एटा)  
२५ जून – रॉटरडॅम
   युएफा यूरो २०००  इटली  १
 युएफा यूरो २०००  नेदरलँड्स  
२९ जून – अ‍ॅम्स्टरडॅम
 युएफा यूरो २०००  युगोस्लाव्हिया  १  
 युएफा यूरो २०००  नेदरलँड्स  ० (१)
२४ जून – ब्रसेल्स
   युएफा यूरो २०००  इटली (पेशू)  ० (३)  
 युएफा यूरो २०००  इटली  
 युएफा यूरो २०००  रोमेनिया  ०  

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

युएफा यूरो २००० पात्र संघयुएफा यूरो २००० स्पर्धेचे स्वरूपयुएफा यूरो २००० यजमान शहरेयुएफा यूरो २००० बाद फेरीयुएफा यूरो २००० संदर्भयुएफा यूरो २००० बाह्य दुवेयुएफा यूरो २०००नेदरलँड्सफुटबॉलबेल्जियमयुएफायुरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महात्मा फुलेबलुतेदारमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपुणे जिल्हासाडेतीन शुभ मुहूर्तनाणेमहाबळेश्वरभोपाळ वायुदुर्घटनानिसर्गताम्हणरावणतिवसा विधानसभा मतदारसंघलोकगीतअमेरिकेची संयुक्त संस्थानेभोपळाआंबेडकर कुटुंबमराठा साम्राज्यराजाराम भोसलेलातूर लोकसभा मतदारसंघसचिन तेंडुलकरपुन्हा कर्तव्य आहेसिंधुदुर्गव्यापार चक्रसम्राट हर्षवर्धनयवतमाळ विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेगोपाळ कृष्ण गोखलेसुतकब्राझीलची राज्येअशोक चव्हाणखासदारउंबरजगातील देशांच्या राजधान्यांची यादीआईस्क्रीमजीवनसत्त्वअजिंठा-वेरुळची लेणीनामदेवमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहानुभाव साहित्यातील सात पद्यग्रंथमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागएकनाथ खडसेराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)बैलगाडा शर्यतराज ठाकरेवेदनंदुरबार लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईयवतमाळ जिल्हागुढीपाडवाअंकिती बोसमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९फकिरापंचायत समितीमहाराष्ट्राचे राज्यपालभारताचा स्वातंत्र्यलढाक्षय रोगमहाराष्ट्र लोकसेवा आयोगसिंहगडभारतातील शासकीय योजनांची यादीमाहितीउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघहनुमान जयंतीसरपंचवर्धा लोकसभा मतदारसंघजागरण गोंधळश्रीधर स्वामीकार्ल मार्क्सगूगलकिशोरवयप्रतापगडमधुमेहनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघवातावरणजागतिक बँक🡆 More