युएफा यूरो १९९६

युएफा यूरो १९९६ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची दहावी आवृत्ती होती.

इंग्लंड देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ४७ संघांच्या पात्रता फेरीनंतर सोळा संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

युएफा यूरो १९९६
England '96
स्पर्धा माहिती
यजमान देश इंग्लंड ध्वज इंग्लंड
तारखा ८ जून३० जून
संघ संख्या १६
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता जर्मनीचा ध्वज जर्मनी (३ वेळा)
उपविजेता Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
इतर माहिती
एकूण सामने ३१
एकूण गोल ६४ (२.०६ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या १,२७६,१३७ (४१,१६६ प्रति सामना)
सर्वाधिक गोल इंग्लंड ॲलन शिअरर (५ गोल)

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात जर्मनीने चेक प्रजासत्ताकाला एक्स्ट्रा टाईममध्ये २-१ असे पराभूत करून आपले तिसरे युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

युएफा यूरो १९९६ 
अंतिम १६ देश

* चेकोस्लोव्हाकियाच्या विघटनानंतर.
** सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर.
*** युगोस्लाव्हियाच्या विघटनानंतर.

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये प्रथमच आठ ऐवजी १६ संघाना दाखल केले गेले. ह्या सोळा अंतिम संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले.

यजमान शहरे

इंग्लंडने प्रथमच ह्या स्पर्धेचे आयोजन केले.

लंडन मॅंचेस्टर लिव्हरपूल बर्मिंगहॅम
वेंब्ली स्टेडियम ओल्ड ट्रॅफर्ड ॲनफील्ड व्हिला पार्क
51°33′20″N 0°16′47″W / 51.55556°N 0.27972°W / 51.55556; -0.27972 (Wembley स्टेडियम) 53°27′47″N 2°17′29″W / 53.46306°N 2.29139°W / 53.46306; -2.29139 (Old Trafford) 53°25′50.95″N 2°57′38.98″W / 53.4308194°N 2.9608278°W / 53.4308194; -2.9608278 (Anfield) 52°30′33″N 1°53′5″W / 52.50917°N 1.88472°W / 52.50917; -1.88472 (Villa Park)
क्षमता: 76,567 क्षमता:55,000 क्षमता: 42,730 क्षमता: 40,310
युएफा यूरो १९९६  युएफा यूरो १९९६  [ चित्र हवे ] युएफा यूरो १९९६ 
लीड्स शेफील्ड
एलॅंड रोड हिल्सबोरो स्टेडियम
53°46′40″N 1°34′20″W / 53.77778°N 1.57222°W / 53.77778; -1.57222 (Elland Road) 53°24′41″N 1°30′2″W / 53.41139°N 1.50056°W / 53.41139; -1.50056 (Hillsborough)
क्षमता: 40,204 क्षमता: 39,859
युएफा यूरो १९९६  युएफा यूरो १९९६ 
न्यूकॅसल अपॉन टाईन नॉटिंगहॅम
सेंट जेम्स पार्क सिटी ग्राउंड
54°58′32″N 1°37′18″W / 54.97556°N 1.62167°W / 54.97556; -1.62167 (St James' Park) 52°56′24″N 1°7′58″W / 52.94000°N 1.13278°W / 52.94000; -1.13278 (City Ground)
क्षमता: 36,649 क्षमता: 30,539
युएफा यूरो १९९६  युएफा यूरो १९९६ 

बाद फेरी

उपांत्यपूर्वफेरी उपांत्यफेरी अंतिम सामना
                   
२३ जून – मॅंचेस्टर        
 युएफा यूरो १९९६  जर्मनी  
२६ जून – लंडन
 युएफा यूरो १९९६  क्रोएशिया  १  
 युएफा यूरो १९९६  जर्मनी (पेशू)  १ (६)
२२ जून – लंडन
   युएफा यूरो १९९६  इंग्लंड  १ (५)  
 युएफा यूरो १९९६  स्पेन  ० (२)
३० जून – लंडन
 युएफा यूरो १९९६  इंग्लंड (पेशू)  ० (४)  
 युएफा यूरो १९९६  जर्मनी (एटा)  
२३ जून – बर्मिंगहॅम
   युएफा यूरो १९९६  चेक प्रजासत्ताक  १
 युएफा यूरो १९९६  चेक प्रजासत्ताक  
२६ जून – मॅंचेस्टर
 युएफा यूरो १९९६  पोर्तुगाल  ०  
 युएफा यूरो १९९६  चेक प्रजासत्ताक (पेशू)  ० (६)
२२ जून – लिव्हरपूल
   युएफा यूरो १९९६  फ्रान्स  ० (५)  
 युएफा यूरो १९९६  फ्रान्स (पेशू)  ० (५)
 युएफा यूरो १९९६  नेदरलँड्स  ० (४)  

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

युएफा यूरो १९९६ पात्र संघयुएफा यूरो १९९६ स्पर्धेचे स्वरूपयुएफा यूरो १९९६ यजमान शहरेयुएफा यूरो १९९६ बाद फेरीयुएफा यूरो १९९६ संदर्भयुएफा यूरो १९९६ बाह्य दुवेयुएफा यूरो १९९६इंग्लंडफुटबॉलयुएफायुरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वेरूळ लेणीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेभारतातील शासकीय योजनांची यादीइंडियन प्रीमियर लीगसंगणक विज्ञानमुंबईआनंदीबाई गोपाळराव जोशीवायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघगौतम बुद्धगायजागतिक व्यापार संघटनाखरबूजमहात्मा फुलेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)संभाजी राजांची राजमुद्रामहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळवर्णमालाबहिणाबाई चौधरीमराठी विश्वकोशबखरव्यायाममार्गशीर्ष शुद्ध षष्ठीए.पी.जे. अब्दुल कलामहिंदू धर्मनाशिकगोपाळ कृष्ण गोखलेकावळाआंबेडकर जयंतीविदर्भशुक्र ग्रहमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयवनकाशाकोकण रेल्वेमुंबई उच्च न्यायालयवसंतदुष्काळमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपी.व्ही. सिंधूपपईशिर्डी लोकसभा मतदारसंघगोदावरी नदीचंद्रपूर लोकसभा मतदारसंघनामरोहित शर्माम्युच्युअल फंडदिलीप वळसे पाटीलनाशिक लोकसभा मतदारसंघप्राणायामबाबा आमटेवाक्यसरोजिनी नायडूचेतासंस्थाकवितायोगमहाराष्ट्रातील किल्लेजालना लोकसभा मतदारसंघजन गण मनमुखपृष्ठसामाजिक कार्यतलाठीएकनाथचीनरायगड लोकसभा मतदारसंघराष्ट्रवादपसायदानमुक्ताबाईजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेम्हैसनवग्रह स्तोत्रड-जीवनसत्त्वलावणीयशवंत आंबेडकरदुसरे महायुद्धविजयसिंह मोहिते-पाटीलशिक्षणसफरचंदमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादी🡆 More