यिविया

यिविया (कातालान व स्पॅनिश: Llívia) हे स्पेनच्या कातालोनिया संघामधील एक लहान गाव आहे.

यिविया भौगोलिक दृष्ट्या संपूर्णपणे फ्रान्सच्या हद्दीमध्ये असून ते सर्वबाजूने फ्रान्सच्या पिरेने-ओरिएंताल विभागाने वेढले गेले आहे. यिविया स्पेन-फ्रान्स सीमेपासून केवळ १.६ किमी अंतरावर स्थित आहे. २००९ साली यिवियाची लोकसंख्या १,५८९ एवढी होती.

यिविया
Llívia
स्पेनमधील शहर

यिविया

यिविया
चिन्ह
यिविया is located in स्पेन
यिविया
यिविया
यिवियाचे स्पेनमधील स्थान

गुणक: 42°27′36″N 1°58′48″E / 42.46000°N 1.98000°E / 42.46000; 1.98000

देश स्पेन ध्वज स्पेन
राज्य कातालोनिया
प्रांत जिरोना
क्षेत्रफळ १२.८३ चौ. किमी (४.९५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४,०१६ फूट (१,२२४ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,५८९
  - घनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०१:००

बाह्य दुवे

यिविया 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

कातालान भाषाकातालोनियापिरेने-ओरिएंतालफ्रान्सस्पॅनिश भाषास्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धैर्यशील मानेसत्याग्रहश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीधाराशिव जिल्हामाहितीअक्षय्य तृतीयानंदुरबार लोकसभा मतदारसंघहोमरुल चळवळप्रमोद महाजनमहारभारताचा ध्वजमहासागरउत्तर प्रदेशतिथीकल्याण (शहर)शिर्डी विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळशीत युद्धअकोला लोकसभा मतदारसंघमानवी हक्कगुरू ग्रहकापूसउंबरसूर्यकुमार यादवनवरी मिळे हिटलरलाजाहिरातमुक्ताबाईकुळीथ२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाशिरूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रामधील जिल्हेआळंदीविधान परिषदमटकासंधी (व्याकरण)जगदीश खेबुडकरराघोजी भांगरेविधिमंडळभालजी पेंढारकरसुरतेची पहिली लूटलिंगभावअमित शाहबाळासाहेब विखे पाटीलकुटुंबआर्थिक विकासविदर्भविवाहभाषालंकारमुख्यमंत्रीतापी नदीसायबर गुन्हाभारतीय राष्ट्रीय काँग्रेसनागरी सेवास्थानिक स्वराज्य संस्थाप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसोलापूर लोकसभा मतदारसंघलाल फीतऋग्वेदकोरफडतुळसलातूर जिल्हाभारतातील घोटाळ्यांची यादीअजित पवारलोकमान्य टिळकहिंदू विवाह कायदासंभाजी राजांची राजमुद्रापळसभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागतानाजी मालुसरेज्योतिबानागपूरसकाळ (वृत्तपत्र)ज्योतिबा मंदिरचैत्रगौरीभारतीय पंचवार्षिक योजनामहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामनाली🡆 More