यिंगलक शिनावत्रा

यिंगलक शिनावत्रा (थाई: ยิ่งลักษณ์ ชินวัตร ; रोमन लिपी: Yingluck Shinawatra ; जन्मः जून २१, इ.स.

१९६७">इ.स. १९६७) ही एक थाई राजकारणी व देशाची माजी पंतप्रधान आहे. जून २०११ मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये फिउ थाई पक्षाला बहुमत मिळावून शिनावत्रा थायलंडची २८ वी पंतप्रधान बनली. हा मान मिळवणाऱी ती पहिलीच थाई महिला आहे.

यिंगलक शिनावत्रा
ยิ่งลักษณ์ ชินวัตร
यिंगलक शिनावत्रा

थायलंडची पंतप्रधान
कार्यकाळ
५ ऑगस्ट २०११ – ७ मे २०१४
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील अभिसित वेज्जाजीवा
पुढील प्रयुत चान-ओचा

जन्म २१ जून, १९६७ (1967-06-21) (वय: ५६)
चियांग माई, थायलंड
राष्ट्रीयत्व थाई
राजकीय पक्ष फिउ थाई पक्ष
धर्म बौद्ध धर्म
सही यिंगलक शिनावत्रायांची सही

सुमारे ३ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर ७ मे २०१४ रोजी थायलंडच्या उच्च न्यायालयाने शिनावत्राला सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. २३ मे २०१४ रोजी थायलंडातील लष्करी बंडादरम्यान शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली.

संदर्भ

बाह्य दुवे


Tags:

इ.स. १९६७जून २१थाई भाषाथायलंडरोमन लिपी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आंग्कोर वाटरतिचित्रणज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिकशेतीआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकहळदगौतम बुद्धलैंगिकताकाळभैरवमहाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीबीसीजी लसभीमा नदीभूगोलविक्रम साराभाईवर्धमान महावीरशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकालभैरवाष्टकविधान परिषदवंदे भारत एक्सप्रेसरामजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)ॲना ओहुराशाश्वत विकासरामजी सकपाळचंद्रपूरअहमदनगरकुणबीभोपळामासिक पाळीहनुमानकोरोनाव्हायरसगुढीपाडवामुलाखतटरबूजमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीचमारसंगणकाचा इतिहासराष्ट्रीय सभेची स्थापनागौतमीपुत्र सातकर्णीभारताच्या राष्ट्रपतींची यादीज्ञानेश्वरीलोहगडभरतनाट्यम्संस्‍कृत भाषापृथ्वीअष्टांगिक मार्गसाखरहिंदू धर्मातील अंतिम विधीजहाल मतवादी चळवळविरामचिन्हेमूळव्याधपुणेविधानसभाथोरले बाजीराव पेशवेपौगंडावस्थाखाशाबा जाधवचोखामेळामेंदूराजगडआंबेडकर कुटुंबमधुमेहप्रार्थना समाजमृत्युंजय (कादंबरी)तत्त्वज्ञानबिब्बामहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगधर्मनाचणीद्राक्षबौद्ध धर्मससाक्लिओपात्रातारापूर अणुऊर्जा केंद्रकोकण रेल्वेद्रौपदी मुर्मूभगवद्‌गीतामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी🡆 More