मोगादिशू

मोगादिशू (सोमाली: Muqdisho; अरबी: مقديشو) ही पूर्व आफ्रिकेमधील सोमालिया देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.

मोगादिशू शहर आफ्रिकेच्या शिंग प्रदेशातील सोमालियाच्या पूर्व भागात हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक असलेल्या मोगादिशूचे १९९१ पासून चालू असलेल्या सोमाली गृहयुद्धामध्ये मोठे नुकसान झाले. ऑगस्ट २०११ मध्ये अल-शबाब ह्या अतिरेकी संघटनेला मोगादिशूमधून हाकलवून लावण्यात यश मिळाल्यानंतर सोमालिया सरकारने मोगादिशूची झपाट्याने पुनर्बांधणी सुरू केली आहे.

मोगादिशू
Muqdisho
مقديشو
सोमालिया देशाची राजधानी

मोगादिशू

मोगादिशू is located in सोमालिया
मोगादिशू
मोगादिशू
मोगादिशूचे सोमालियामधील स्थान

गुणक: 2°2′1″N 45°21′0″E / 2.03361°N 45.35000°E / 2.03361; 45.35000

देश सोमालिया ध्वज सोमालिया
क्षेत्रफळ १,६५७ चौ. किमी (६४० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १५,५४,०००
  - घनता ८१७ /चौ. किमी (२,१२० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००

मोगादिशू सोमालियाचे राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे.

बाह्य दुवे

Tags:

अरबी भाषाआफ्रिकेचे शिंगपूर्व आफ्रिकासोमालियासोमाली भाषाहिंदी महासागर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ज्योतिबा मंदिरऑस्कर पुरस्कारपालघर जिल्हागोपाळ कृष्ण गोखलेरतिचित्रणकर्करोगनासाभारतीय आडनावेमुंबई–नागपूर द्रुतगती मार्गगालफुगीद्राक्षवेदअहमदनगर जिल्हानरसोबाची वाडीबिब्बासंपत्ती (वाणिज्य)संवादअंबाजोगाईइतिहाससंभोगसातवाहन साम्राज्यभारतातील मूलभूत हक्ककंबरमोडीइजिप्तसिंधुदुर्ग जिल्हाक्रिकेटसम्राट अशोक जयंतीस्वच्छतामध्यान्ह भोजन योजनानारळप्रार्थना समाजभीमा नदीश्रीलंकाहरितगृह परिणामइतर मागास वर्गदिवाळीभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तदत्तात्रेयशाहू महाराजभारतीय वायुसेनाकुटुंबविनायक दामोदर सावरकरपक्षांतरबंदी कायदा (भारत)हिमालयमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठकेवडासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेअर्थव्यवस्थाराज ठाकरेवनस्पतीसावित्रीबाई फुलेप्रतापगडवर्णमालाज्वालामुखीॐ नमः शिवायथोरले बाजीराव पेशवेसिंहगडस्वामी विवेकानंदमहाराष्ट्रातील खासदारांची यादीचंद्रशेखर आझादमाधुरी दीक्षितकलाविहीरबिबट्यामहाराष्ट्र गीतराजेंद्र प्रसादआडनावछावा (कादंबरी)बहिष्कृत भारतटॉम हँक्सहैदराबाद मुक्तिसंग्राममोरगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यसंताजी घोरपडेचीनचंद्रपूरसमाजशास्त्रनाटकाचे घटक🡆 More