मॅक ओएस एक्स १०.२ (सांकेतिक नाव जॅग्वार) ही अॅपलच्या मॅक ओएस एक्स या घरगुती व सर्व्हर प्रकारच्या संगणकांसाठी असलेल्या संचालन प्रणालीची तिसरी महत्त्वाची आवृत्ती होती. ती मॅक ओएस एक्स पुमाची उत्तराधिकारी तर मॅक ओएस एक्स पँथरची पूर्वाधिकारी होती.
प्रारंभिक आवृत्ती | १०.२ / २४ ऑगस्ट २००२ (माहिती) |
---|---|
सद्य आवृत्ती | १०.२.८ (३ ऑक्टोबर २००३) |
विकासाची स्थिती | असमर्थित |
प्लॅटफॉर्म | पॉवरपीसी |
सॉफ्टवेअरचा प्रकार | संगणक संचालन प्रणाली |
सॉफ्टवेअर परवाना | प्रताधिकारित |
संकेतस्थळ | मॅक ओएस एक्स जॅग्वार |
मागील मॅक ओएस एक्स १०.१ | मॅक ओएस एक्स २००२ - २००३ | पुढील मॅक ओएस एक्स पँथर |
This article uses material from the Wikipedia मराठी article मॅक ओएस एक्स जॅग्वार, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.