मुहम्मद दुसरा

अल्ला-उद्दीन मुहम्मद दुसरा हा मध्य आशियातील ख्वारिझम घराण्याचा सत्ताधिश होता.

इ.स. १२०० ते इ.स. १२२० पर्यंत त्याने गादी चालवली.

चंगीझ खानची स्वारी

इ.स. १२१८ मध्ये व्यापाराची परवानगी मागणाऱ्या चंगीझ खानच्या व्यापारी चमूला शाह मुहम्मदच्या एका अधिकाऱ्याने ठार केले. या कृत्याबद्दल शाह मुहम्मदने या अधिकाऱ्याला शिक्षा न करता पाठीशी घातले. हा प्रकार कानावर पडल्यावर चंगीझने सुमारे दोन लाख सैन्यानिशी मध्य आशियावर हल्ला केला. या युद्धातील पराभवानंतर शाह मुहम्मद इराणच्या दिशेने पळून गेला. पुढे तेथे परागंदा अवस्थेतच त्याला मृत्यू आला.

हे लेख देखील पहा

Tags:

इ.स. १२००इ.स. १२२०ख्वारिझममध्य आशिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तिरुपती बालाजीतापी नदीकर्नाटक ताल पद्धतीशाहीर साबळेमुंबई उपनगर जिल्हास्त्रीशिक्षणशांता शेळकेजिजाबाई शहाजी भोसलेजवाहर नवोदय विद्यालयभारताचे उपराष्ट्रपतीकेशव सीताराम ठाकरेभरती व ओहोटीकेंद्रीय लोकसेवा आयोगभारतातील राजकीय पक्षगुजरातमुंजमराठा साम्राज्यसेंद्रिय शेतीशिवाजी महाराजसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानवेरूळ लेणीचंद्रगुप्त मौर्यगंगाराम गवाणकरबुद्ध जयंतीजागतिक कामगार दिनअहवालयशोमती चंद्रकांत ठाकूरधर्मो रक्षति रक्षितःभूकंपराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकहिरडाद्रौपदी मुर्मूतलाठीकुणबीत्रिपिटकस्वतंत्र मजूर पक्षराजाराम भोसलेखंडोबावि.स. खांडेकरचारुशीला साबळेचार धामआंब्यांच्या जातींची यादीवसंतराव नाईकरामायणगर्भारपणवृषभ रासशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळअर्थसंकल्पपानिपतची पहिली लढाईमहाविकास आघाडीदिनकरराव गोविंदराव पवारआवर्त सारणीतलाठी कोतवाललोहगडपाणीपोक्सो कायदाअब्देल फताह एल-सिसीकर्कवृत्तनिबंधकेदार शिंदेमहाराष्ट्रातील घाट रस्तेनातीसूर्यमालाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रेणुकापानिपतमनुस्मृतीरवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्रातील वनेकामधेनूमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीवेदव्हॉट्सॲपआंबाराजकीय पक्षबाबासाहेब आंबेडकरबाजार समितीमुख्यमंत्रीभोई समाज🡆 More