मिझोरम विधानसभा

मिझोरम विधानसभा ही भारतातील मिझोरम राज्याची एकसदनीय विधानसभा आहे.

মিজোরাম বিধানসভা (bn); האספה המחוקקת של מיזוראם (he); Assemblea Legislativa de Mizoram (ca); मिझोरम विधानसभा (mr); మిజోరం శాసనసభ (te); மிசோரம் சட்டப் பேரவை (ta); Mizoram Legislative Assembly (en); Միզորամի օրենսդիր ժողով (hy); मिजोरम विधान सभा (hi); मिज़ोरम विधानसभा (awa) Unicameral state legislature of Mizoram in India (en); Unicameral state legislature of Mizoram in India (en); భారత శాసనసభలు (te); בית מחוקקים מדינתי (he)

विधानसभेची जागा राज्याची राजधानी ऐझॉल येथे आहे. विधानसभेत ४० सदस्य असतात, जे थेट मतदारसंघातून निवडले जातात. सध्याची विधानसभा २०१८ मध्ये निवडली गेली होती आणि तिचा कार्यकाळ २०२३ पर्यंत राहील.

मिझोरम विधानसभा 
Unicameral state legislature of Mizoram in India
मिझोरम विधानसभा
माध्यमे अपभारण करा
मिझोरम विधानसभा  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Mizoram
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागमिझोरम
भाग
  • Member of the Mizoram Legislative Assembly
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

विधानसभांची यादी

विधानसभा कार्यकाळ पार्टी मुख्यमंत्री
१ला 1987-1989 अपक्ष/ मिझो नॅशनल फ्रंट 24 जागा लालडेंगा
2रा 1989-1993 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 23 जागा लाल थनहवला
3रा 1993-1998 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC 16 जागा; MNF 14 जागा; IND 10 जागा लाल थनहवला
4 था 1998-2003 मिझो नॅशनल फ्रंटला २१ जागा झोरमथांगा
5 वा 2003-2008 मिझो नॅशनल फ्रंटला २१ जागा झोरमथांगा
6 वा 2008-2013 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 32 जागा लाल थनहवला
7वी 2013-2018 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 34 जागा लाल थनहवला
8वी 2018 - सध्या मिझो नॅशनल फ्रंटला 28 जागा झोरमथांगा

संदर्भ

Tags:

आमदारऐझॉलमिझोरम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रायगड जिल्हासोलापूरकावीळगोदावरी नदीपहिले महायुद्धहिंगोली लोकसभा मतदारसंघदशरथप्राजक्ता माळीफिरोज गांधीहिंदू कोड बिलमहादेव जानकरहिरडाप्रहार जनशक्ती पक्षसुजात आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९कृष्णा नदीमराठावर्धा लोकसभा मतदारसंघरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपानिपतची तिसरी लढाईईशान्य दिशादिशासम्राट अशोक जयंतीकादंबरीसंगीत नाटकमहाराष्ट्राचे राज्यपालमहाराष्ट्र केसरीअश्वत्थामाव्यंजनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारआदिवासीतमाशापारू (मालिका)मौर्य साम्राज्यमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासमाजशास्त्रमाहिती अधिकारहातकणंगले विधानसभा मतदारसंघसत्यशोधक समाजनातीजागतिक तापमानवाढबाराखडीउच्च रक्तदाबवर्णनात्मक भाषाशास्त्रघोरपडशिवकुंभ रासज्योतिबा मंदिरमहाबळेश्वरहरितक्रांतीस्थानिक स्वराज्य संस्थामाती प्रदूषणमराठा घराणी व राज्येवसंतराव नाईकआकाशवाणीबहिणाबाई चौधरीवंचित बहुजन आघाडीशिवाजी महाराजांची राजमुद्राभीमराव यशवंत आंबेडकरऋतुराज गायकवाडदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रेकार्ल मार्क्सतोरणाभारतीय संविधानाचे कलम ३७०स्वामी समर्थसूर्यनगर परिषदमहाराष्ट्राची हास्यजत्रामांजरकोरफडमहाराष्ट्र पोलीसअकोला लोकसभा मतदारसंघमूळ संख्याबैलगाडा शर्यत🡆 More