मॉंतपेलिए (इंग्लिश: Montpelier) ही अमेरिका देशाच्या व्हरमॉंट राज्याची राजधानी आहे.
केवळ ७,८५५ इतकी लोकसंख्या असलेले मॉंतपेलिए हे अमेरिकेमधील सर्वात लहान राजधानीचे शहर आहे.
मॉंतपेलिए Montpelier | |
अमेरिकामधील शहर | |
व्हरमॉंट राज्य संसद | |
मॉंतपेलिएचे व्हरमॉंटमधील स्थान | |
देश | अमेरिका |
राज्य | व्हरमॉंट |
स्थापना वर्ष | १७८७ |
क्षेत्रफळ | १०.३ चौ. किमी (४.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७०० फूट (२१० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | ७,८५५ |
- घनता | ३०३ /चौ. किमी (७८० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
montpelier-vt.org |
मॉंतपेलियेमधील पहिली वस्ती मे, १७८७मध्ये झाल्याची नोंद आहे. कर्नल जेकब डेव्हिस आणि जनरल पार्ले डेव्हिस यांनी जंगल साफ करून येथे पहिले घर बांधले.
This article uses material from the Wikipedia मराठी article माँतपेलिए (व्हरमाँट), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.