महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स

महाराष्ट्र ॲझ अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स (इंग्लिश: Maharashtra as a Linguistic Province; मराठी: महाराष्ट्र – एक भाषिक प्रांत) हे डॉ.

बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले ३७ पृष्ठांचे एक इंग्रजी पुस्तक आहे. ऑक्टोबर १९४८ मध्ये थॅकर अँड कंपनी लिमिटेड मुंबई या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले होते. महाराष्ट्र: एक भाषिक प्रांत या विषयी विचार मांडतांना डॉ. बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेच्या समस्या महाराष्ट्र हा व्यवहार्य प्रांत होईल का? महाराष्ट्र प्रांत हा एकच असावा कि, संघराज्य असावा व महाराष्ट्र आणि मुंबई शहर या चार भागात विवेचन केले आहे. प्रा. बी.सी. कांबळे यांनी या पुस्तकाचे मराठीत भाषांतर केले होते.

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

इ.स. १९४८इंग्लिश भाषाप्रांतबाबासाहेब आंबेडकरबी.सी. कांबळेभाषावार प्रांतरचनामराठी भाषामहाराष्ट्रमुंबई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्वामी विवेकानंददौलताबादमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगहत्तीसोलापूरभारतीय वायुसेनाआगरीदादाभाई नौरोजीगोपाळ कृष्ण गोखलेइतिहासभारताच्या पंतप्रधानांची यादीयेसाजी कंकमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीकृष्णसोळा सोमवार व्रतमेंढीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीलोकमतकेवडाजैन धर्मवातावरणाची रचनामराठी रंगभूमी दिनमराठी भाषाफूलनिलगिरी (वनस्पती)व्हॉलीबॉललाल किल्लागनिमी कावाज्योतिबा मंदिरगावज्वारीसमासभारतीय नौदलखो-खोविठ्ठल रामजी शिंदेछगन भुजबळसायबर गुन्हाकबूतरफळभौगोलिक माहिती प्रणालीभरती व ओहोटीचार्ल्स डार्विनअहमदनगरजागतिक रंगभूमी दिनसोळा संस्कारनारळमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेअष्टांगिक मार्गसात बाराचा उतारारत्‍नागिरीसत्यकथा (मासिक)महारहरितक्रांतीपृथ्वीचे वातावरणमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाभारतीय दंड संहिताद्रौपदी मुर्मूदुष्काळमातीनातीराष्ट्रवादवर्णमालामूलद्रव्यहळदी कुंकूक्रिकेटमाउरिस्यो माक्रीपिंपळआणीबाणी (भारत)बहिणाबाई चौधरीमराठी रंगभूमीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेपुणे करारचंपारण व खेडा सत्याग्रहगोरा कुंभारहरीणकलाभारतातील मूलभूत हक्कजीवनसत्त्व🡆 More