मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात.
काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, तास ए गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
This article uses material from the Wikipedia मराठी article मनुका, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.