मध्यम तरंग (इंग्लिश : Medium Wave; लघुरूप : MW) हा मध्यम कंप्रता संवह वर्णपटापैकी 'आयाम अधिमिश्रित' ऊर्फ एएम प्रसारणासाठी वापरल्या जाणाऱ्या तरंगांचा पट्टा होय.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
युरोपातील प्रसारणासाठी ५३१ kHz - १६११ kHz कंप्रतांमधील मध्यम तरंग पट्टा व उत्तर अमेरिकेतील ५३५ kHz - १७०५ kHz कंप्रतांमधील एएम प्रसारणाचा वाढीव पट्टा वापरला जातो.
This article uses material from the Wikipedia मराठी article मध्यम तरंग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.